आजचे राशीभविष्य

दैनिक राशिभविष्य: ग्रहमानानुसार आजचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा राहील? पाहा मेष ते मीन सर्व राशींचे सविस्तर भविष्य.

ताज्या बातम्या (Latest News)

सर्व बातम्या →

माणगावमधील घरोशीवाडी येथे स्लॅब कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी येथे जुन्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

प्लॅटिनम गोदामाला भीषण आग; केमिकलच्या साठ्यामुळे स्फोटांचे सत्र, उरणमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

उरण तालुक्यातील वेश्वी गावाजवळील प्लॅटिनम लॉजिस्टिक गोदामाला लागलेल्या भीषण आगीत ज्वलनशील केमिकलच्या साठ्यामुळे अनेक स्फोट झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, गोदामातील अग्निसुरक्षा आणि परवान्यांच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

आजचे राशीभविष्य

दैनिक राशिभविष्य: ग्रहमानानुसार आजचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा राहील? पाहा मेष ते मीन सर्व राशींचे सविस्तर भविष्य.

दिवाळीचा आनंदोत्सव संपताच माहेरवाशिणींची सासरकडे परतीची लगबग; निरोपाच्या क्षणी उर दाटून आला

दिवाळीचा आनंदोत्सव आणि माहेरच्या आतिथ्याचा गोड सोहळा संपताच आता माहेरवाशिणींची सासरकडे परतीची लगबग सुरू झाली आहे. निरोपाच्या क्षणी डोळ्यात दाटलेल्या आठवणी आणि संसाराच्या जबाबदाऱ्यांनी माहेरवाशिणींच्या मनात हुरहूर निर्माण केल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळत आहे.

कोलाड बाजारपेठेत धुळीचे साम्राज्य; वाहनचालक व व्यापारी त्रस्त

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड बाजारपेठेत सर्व्हिस रोडच्या दुरवस्थेमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे व्यापारी, वाहनचालक आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, रखडलेल्या अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रीटीकरण तातडीने करण्याची मागणी होत आहे.

माणगावात राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांच्या समर्थकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

माणगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसत माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांच्या समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री भरत गोगावले व आ. महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या सोहळ्यात नेत्यांनी राष्ट्रवादीवर व घराणेशाहीवर जोरदार टीका केली.

जाहिरात (Advertisement)

रायगड जिल्हा विशेष

अधिक रायगड बातम्या →

माणगावमधील घरोशीवाडी येथे स्लॅब कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी येथे जुन्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

प्लॅटिनम गोदामाला भीषण आग; केमिकलच्या साठ्यामुळे स्फोटांचे सत्र, उरणमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

उरण तालुक्यातील वेश्वी गावाजवळील प्लॅटिनम लॉजिस्टिक गोदामाला लागलेल्या भीषण आगीत ज्वलनशील केमिकलच्या साठ्यामुळे अनेक स्फोट झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, गोदामातील अग्निसुरक्षा आणि परवान्यांच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दिवाळीचा आनंदोत्सव संपताच माहेरवाशिणींची सासरकडे परतीची लगबग; निरोपाच्या क्षणी उर दाटून आला

दिवाळीचा आनंदोत्सव आणि माहेरच्या आतिथ्याचा गोड सोहळा संपताच आता माहेरवाशिणींची सासरकडे परतीची लगबग सुरू झाली आहे. निरोपाच्या क्षणी डोळ्यात दाटलेल्या आठवणी आणि संसाराच्या जबाबदाऱ्यांनी माहेरवाशिणींच्या मनात हुरहूर निर्माण केल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळत आहे.

कोलाड बाजारपेठेत धुळीचे साम्राज्य; वाहनचालक व व्यापारी त्रस्त

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड बाजारपेठेत सर्व्हिस रोडच्या दुरवस्थेमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे व्यापारी, वाहनचालक आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, रखडलेल्या अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रीटीकरण तातडीने करण्याची मागणी होत आहे.

महाराष्ट्र राज्य

अधिक →

देश-विदेश

अधिक →

आजचे राशिभविष्य: मेष राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभाची शक्यता; जाणून घ्या सर्व १२ राशींचे आजचे फळ

दैनिक राशिभविष्य: ग्रहमानानुसार आजचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा राहील? पाहा मेष ते मीन सर्व राशींचे सविस्तर भविष्य.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ची नवी मोहीम यशस्वी; स्वदेशी तंत्रज्ञानाचा जागतिक डंका

श्रीहरिकोटा येथून पीएसएलव्ही रॉकेटद्वारे नव्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; देशभरातून शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव.