उरण | घन:श्याम कडूमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात उरण येथील यू. ई. एस. ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्सने आपले वर्चस्व पुन्हा एकदा…
बोर्ली पंचतन | अभय पाटीलमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या (HSC) परीक्षेत बोर्ली पंचतन येथील श्री नानासाहेब कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाने देदीप्यमान…
श्रीवर्धन | अनिकेत मोहिततालुक्यातील बोडणी येथे आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास एका भरधाव ट्रेलरचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात काही जण जखमी झाले…
अलिबाग | अमुलकुमार जैनअलिबाग तालुक्यातील आक्षी-साखर येथे मासेमारी बोटीवर काम करणाऱ्या एका ४३ वर्षीय खलाशाचा हृदयद्रावक अंत झाला. विरेंद्र रमाशंकर निषाद असे या मृताचे नाव असून, आपल्या सहकाऱ्यांसाठी प्रेमाने जेवण…
महाड | मिलिंद मानेमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील वहूर गावाच्या हद्दीत शनिवारी सकाळी सहा वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला. रस्त्यावर अचानक बैल आडवा आल्याने चालकाने ब्रेक मारला आणि मागून…
विनायक नायडूसह त्याच्या साथीदारांचा शोध सुरू उरण । विठ्ठल ममताबादेउरण तालुक्यात अनेक ठिकाणी चोऱ्यांचे सत्र सुरु असून नुकताच एक चोरीची घटना समोर आली आहे.उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदरात आयात झालेल्या व…
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर झाला. यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून,…
शनिवार, २ मे २०२६ मेष राशीवाहन चालविताना, विशेष करुन वळणावर काळजी घ्या, दुस-यांचा निष्काळजीपणा तुमच्यासाठी अडचणी निर्माण करु शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या की, दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या…
श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन वारंवार फुटून निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. या योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, या संपूर्ण प्रकरणाची ‘एसीबी’ (लाचलुचपत…
सलग सुट्ट्यांमुळे कोकण बहरले; कोलाड पोलिसांचे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न कोलाड | विश्वास निकममुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वर पर्यटकांचा ओघ वाढल्याने आंबेवाडी आणि खांब बाजारपेठ परिसरात वाहतुकीचा मोठा पेच…