शनिवार, १२ जुलै २०२५ मेष राशीजीवन आनंदाने जगण्याची आपल्या अपेक्षा आकांक्षा तपासून पाहा. योगसाधनेची मदत घ्या. त्यामुळे तुम्हाला जीवनाचा आनंद शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक पद्धतीने कसा घ्यावा हे शिकता येईल.…
मुंबई | प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे. युनेस्कोने महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूतील १ असे एकूण १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ (World…
खोपोली : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटात एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. बस एका कंटेनरला मागून धडकल्याने बस चालकाचा जागीच मृत्यू झाला, ज्यात इर्शाद अब्दुल मजीद शेख…
मुंबई : मुंबईतील आकाशवाणी आमदार निवास कॅन्टिनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळाल्यामुळे शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी तेथील व्यवस्थापकाला मारहाण केली होती. ताटात आलेल्या डाळीतून वास येत असल्यामुळे गायकवाडांचा पारा चढला…
विठ्ठल-रखुमाई सहकारी संस्थेचे उद्घाटन; मत्स्य व्यवसायात नव्या पायाभूत दृष्टिकोनाचा आग्रह विठ्ठल ममताबादेउरण : “पूर्वीची मासेमारी आता राहिलेली नाही, काळ बदलतोय आणि तंत्रज्ञान झपाट्याने पुढे जात आहे. त्यामुळे मच्छीमारांनी नव्या तंत्रज्ञानाशी…
घनश्याम कडूउरण, दि. ११ : कस्टम चाळ ते द्रोणागिरी माता मंदिर मार्गावरील खाजगी जमिनीवर कोणतीही मंजुरी न घेता सुरू केलेली अफकॉन्स कंपनीची डंपर वाहतूक अखेर जमीन मालकांच्या तीव्र विरोधामुळे थांबवावी…
प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्ह्यातील मुरुड परिसरात अवैध चरस विक्रीचा फैलाव रोखण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. २९ जून रोजी शिघ्रे चेक पोस्टवर तपासणी दरम्यान सुरू झालेल्या तपासातून एकूण १३ आरोपींना…
घनःश्याम कडूउरण, दि. ११ जुलै : उरण तालुक्यातील वाढते वीज बिल, आदानी मीटरची जबरदस्ती, वारंवार होणारे वीज खंडन, वीज तारा व पोलची दुरवस्था आणि अधिकाऱ्यांचा गैरउत्तरदायित्व यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना…
प्रतिनिधीरायगड, दि.11 : पोलादपूर महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्त्यावर आलेले दगड, गोटे व माती काढण्याच्या कामाकरिता 04 दिवस लागणार असल्याने दि.10 जुलै ते दि.14 जुलै 2025 रोजीपर्यंत सदर रस्ता सर्व प्रकारच्या…
वार्ताहरश्रीवर्धन : येथील एसटी आगारातून लांब पल्ल्यासह ग्रामीण भागासाठी नियमित गाड्या मार्गस्थ होतात. हे ठिकाण पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असल्याने येथे पर्यटकांची व स्थानिक प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र, आगारातील गाड्यांची देखभाल…