आजचे राशिभविष्य
सोमवार, ११ मे २०२६ मेष राशीकदाचित आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आपले संतुलन ढळू देऊ नका. अन्यथा तुम्ही गंभीर संकटात अडकाल. विशेषत: आपल्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण तो…
माणगावात अवकाळी पावसाचे तांडव; बळीराजा हवालदिल
बाजारपेठ ठप्प, वीजपुरवठा खंडित; भात व आंबा पिकाचे अतोनात नुकसान माणगाव । सलीम शेखगेल्या आठ दिवसांपासून उष्णतेच्या तडाख्याने होरपळलेल्या माणगाव तालुक्यावर शनिवारी दुपारी अचानक वादळी पावसाने आसूड ओढले. दुपारी सुमारे…
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या स्वागतासाठी रोहा सज्ज; १५ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन
नगरपालिकेकडून शहराचे सुशोभीकरण; ‘फुलांचे शहर’ बनवण्यासाठी प्रशासनाची धावपळ धाटाव | शशिकांत मोरेरोहे शहराच्या विकासासाठी मंजूर झालेल्या सुमारे १५ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार उद्या, ११…
तळा तालुक्यात वीज कोसळून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; अवकाळी पावसाचा पहिला बळी
तळा (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात शनिवारी झालेल्या वादळी पावसाने एका निष्पाप बालकाचा बळी घेतला आहे. तळा तालुक्यातील कर्नाळा फळशेत येथे अंगावर वीज पडल्याने वेदांत भोसले (वय १४ वर्षे) या मुलाचा मृत्यू…
श्रीवर्धनच्या रवींद्र नारायण राऊत विद्यालयाचा निकाल ९२.९० टक्के; १३१ विद्यार्थी उत्तीर्ण
श्रीवर्धन | अनिकेत मोहितमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, श्रीवर्धन येथील रवींद्र नारायण…
आंबेवाडी येथील एम.पी.एस.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये यंदाही मुलींचीच बाजी
९१ टक्क्यांसह आरुषी पिंपळकर विद्यालयात प्रथम कोलाड | विश्वास निकम कोकण विभागाने यंदाही १०वीच्या निकालात ९७.६२% गुणांसह राज्याच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. या यशाच्या परंपरेत रोहा तालुक्यातील आंबेवाडी येथील…
गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावी निकाल शंभर टक्के!
माणगाव | सलीम शेखमाणगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मीडियम स्कूल, माणगाव यांनी सन २०२५-२६ च्या एस.एस.सी. परीक्षेत शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश…
मोर्बा युनायटेड इंग्लिश स्कुलचा दहावी निकाल १०० टक्के
कु. अम्मारा अकलेकर ९१ टक्के गुण मिळवून शाळेत सर्वप्रथम माणगाव | सलीम शेखमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी शालांत परीक्षेचा निकाल शुक्रवार दि.…
मोर्बा मॉडर्न इंग्लिश स्कूलचा दहावी परीक्षा निकाल १०० टक्के
कु. सारा राऊत ९२ टक्के गुण मिळवून शाळेमध्ये सर्वप्रथम माणगाव | सलीम शेखमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी शालांत परीक्षेचा निकाल शुक्रवार दि.…
आजचे राशिभविष्य
शनिवार, ९ मे २०२६ मेष राशीविश्रांती, विरंगुळ्यासाठी तुमच्या प्रिय मित्रमंडळींसमवेत वेळ घालवा. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. नातेवाईकांना भेटून त्यांच्यासमवेत वेळ घालविल्याने तुमचा…
