नागोठणे | प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील नागोठणे बाजारपेठेत पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ११ लाख ४६ हजार रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. ५ नोव्हेंबर २०२५) रात्री…
नागोठणे | महेंद्र म्हात्रेरायगड जिल्ह्यातील नागोठणे कोळीवाडा परिसरात झालेल्या अपघातात एका ७२ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना बुधवारी (दि. ५ नोव्हेंबर २०२५) दुपारी बारा वाजून ३९ मिनिटांच्या सुमारास…
जि.प.आणि पंचायत समिती बरोबर नगरपालिका निवडणुकीचेही चित्र बदलणार “कोणता झेंडा हातात घ्यावा?” कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम धाटाव-रोहा । शशिकांत मोरेराज्यात सध्या राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले असून, दररोज एखादा नेता एका पक्षातून…
वनविभाग आणि प्रशासनाच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात; जनजागृती मोहिमेद्वारे नागरिकांना सूचना रोहा/धाटाव । शशिकांत मोरेरोहा तालुक्यातील बाहे गावाजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याची घटना घडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.…
तटकरे ठरणार ‘किंगमेकर’? उमेदवारी अर्ज प्रक्रियेला १० नोव्हेंबरपासून प्रारंभ सत्ताधारी पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे स्वबळावर लढण्याची शक्यता वाढली महाड । मिलिंद मानेरायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सोमवार, १०…
श्रीवर्धन । अनिकेत मोहितरायगड जिल्ह्याच्या पोलिस दलाला अभिमान वाटावा अशी कामगिरी श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) सविता गर्जे यांनी करून दाखवली आहे. गुजरातमधील केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या…
गुरुवार, ६ नोव्हेंबर २०२५ मेष राशीआज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. जमीन किंवा कुठल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे आज तुमच्यासाठी घातक होऊ शकते जितके शक्य असेल…
उरण । अनंत नारंगीकरनवी मुंबई शहराला आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या गव्हाण फाट्याजवळील रेल्वे क्रॉसिंग पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले असून, या संथगतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या…
मनसेकडून अटकेची मागणी, १० नोव्हेंबरला ‘महाड बंद’चा इशारा मुंबई (विशेष प्रतिनिधी)महाड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर झालेल्या मारहाण प्रकरणात नवे वळण आले आहे. या घटनेचा मुख्य सूत्रधार…
कोलाड । विश्वास निकमरायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात परतीच्या पावसाचा जोर कायम असून सातवा महिना उलटूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. यामुळे उभी भात पिके आडवी झाली असून सततच्या पावसामुळे या…