सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील कशेणे गावात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे स्पष्ट झाले असून, हा बिबट्या गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या…
प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्ह्यात शिवसेनेच्या (शिंदे गट) अंतर्गत गटबाजीने आता डोकं वर काढलं आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी यांना पद्धतशीरपणे डावलले जात असल्याचा आरोप…
रायगड जनोदय ऑनलाईनहृदयाची सूज कोणालाही येऊ शकते आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास जीवघेण्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. वेळीच निदान आणि प्रतिबंधात्मक उपाय तुम्हाला सुरक्षित राहण्यास मदत करू शकतात. तज्ज्ञांनी दिलेल्या खालील…
बुधवार, ३० जुलै २०२५ मेष राशीआज तुम्ही केलेले शारिरीक बदल यामुळे तुमचे व्यक्तिमत्व निश्चितपणे खुलून दिसेल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका.…
उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत २ ऑगस्टला होणार प्रवेश घन:श्याम कडूउरण : रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि प्रदेश चिटणीस अॅड. प्रविण मधुकर ठाकूर यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यशैलीवर…
चाणजेकरांचा संताप, ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी घन:श्याम कडूउरण : उरण-करंजा मार्गासाठी चार कोटी रुपये खर्चून करण्यात आलेले डांबरीकरण अवघ्या दोन महिन्यांतच उखडल्याने चाणजे गावातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत…
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या भूमिकेवर संशय सलीम शेखमाणगाव, दि. २९ : माणगाव शहरात तीन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या ट्रॉमा केअर सेंटरचे काम अद्याप सुरू न झाल्यामुळे हे केवळ कागदावरील प्रकल्प ठरले आहे.…
प्रतिनिधीअलिबाग : “केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे” या उक्तीला साजेशी वाटचाल करत रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा मेढेखार (तालुका अलिबाग) येथील शिक्षक दयानंद दत्तात्रेय अंजर्लेकर यांनी शिक्षणशास्त्र विषयात…
रत्नागिरी : जिल्ह्यातील हातखंबा गावाजवळ आज पहाटे भीषण अपघातात एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पुलावरून खाली कोसळला. या अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती सुरू झाल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. खबरदारीचा…
रायगड जनोदय ऑनलाईनआजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठीही वेळ काढता येत नाही. अशा परिस्थितीत ते तणावाचे बळी ठरत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा ताण नक्कीच असतो. कधीकधी ऑफिसच्या कामाच्या…