• Wed. Jun 18th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • बांगलादेशी घुसखोरांना घेऊन जाताना पोलिसांच्या गाडीचा अपघात, 3 PSI, 15 हवालदार जखमी

बांगलादेशी घुसखोरांना घेऊन जाताना पोलिसांच्या गाडीचा अपघात, 3 PSI, 15 हवालदार जखमी

प्रतिनिधीपनवेल : मुंबई पुणे महामार्गावरुन एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. बुधवार (18 जून) सकाळी सुमारे 8.15 वाजता नवी मुंबई कंट्रोल रूमकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भाताळा…

रायगड जिल्हा परिषदेच्या आवारात शववाहिन्या धूळ खात पडून; कोट्यवधींचा सरकारी खर्च वाया?

अमुलकुमार जैनअलिबाग : महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी केलेल्या शववाहिन्या सध्या रायगड जिल्हा परिषद (कुंटे बाग) आवारात निष्क्रिय अवस्थेत पडून आहेत. गेल्या महिन्यापासून कोणत्याही वापराशिवाय यातील…

बहुचर्चित विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोरच्या भूसंपादनास लवकरच मिळणार गती

अनंत नारंगीकरउरण : महामुंबईच्या दळणवळणात क्रांतीकारी ठरणाऱ्या बहुचर्चित विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोरच्या भूसंपादनास लवकरच गती मिळणार आहे. राज्याची आर्थिक स्थिती खालावल्याने निधीअभावी या मार्गाचे अवघे ३२ टक्केच भूसंपादन झाले आहे. उर्वरित…

देवकुंड, सिक्रेट पॉईंट व ताम्हाणी घाट या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

सलीम शेखमाणगाव : पोलीस निरीक्षक माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील रवाळजे दूरक्षेत्र अंतर्गत, मौजे भिरा गावचे हद्दीतील “देवकुंड धबधबा” व सणसवाडी गावचे हद्दीतील “सिक्रेट पॉईंट” व “ताम्हिणी घाट” हा…

यावर्षीही गणेशभक्तांचा प्रवास खड्ड्यातूनच!

मुंबई- गोवा महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा; लोकप्रतिनिधींच्या नुसत्या वल्गना सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून माणगाव येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. यापूर्वी अनेक दिग्गज नेत्यांनी वल्गना…

आरडीसीए आयोजित पंच शिबिरात तज्ज्ञांचे मार्गदर्शन; जिल्ह्यात प्रशिक्षित पंचांचा वाढता उत्साह

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए)च्या वतीने उरण म्हातवली येथील माऊली हॉलमध्ये क्रिकेट पंचांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात रायगड जिल्ह्यातील सुमारे ५० पंचांनी सहभाग…

दादर सागरी पोलिसांकडून घरफोडी प्रकरणातील आरोपी अटकेत; ४.१० लाखांचा ऐवज जप्त

विनायक पाटीलपेण : रायगड जिल्ह्यातील दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ ते ९ जून २०२५ दरम्यान झालेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी आरोपीस अटक करून सुमारे ४.१० लाख रुपये किमतीचा…

अमृत फाऊंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी अन्नदान व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

प्रतिनिधीअलिबाग : अमृत फाऊंडेशनच्या वतीने आज एक सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला, ज्याअंतर्गत गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमामध्ये आनिधन स्वच्छेने आलेल्या निधीचा उपयोग करण्यात…

नेरळमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश; दोघांना अटक, १० लाखांचा मुद्देमाल जप्त

गणेश पवारकर्जत : मौजे पेटारवाडी (ता. कर्जत, जि. रायगड) येथे पोल्ट्री फार्मच्या मागील बाजूस अनधिकृतरित्या घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये एलपीजी गॅस भरण्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. चेतन पांडुरंग…

रायगड जिल्ह्यात एसटी महामंडळाचा अनागोंदी कारभार? चालत्या गाडीचे टायर आले बाहेर

मिलिंद मानेमहाड : रायगड जिल्ह्यातील एसटी महामंडळाचा कारभार अनागोंदी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. बोरिवली-मुरुड एसटी बसचे टायर धावत्या बस बाहेर बाहेर आले, मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला. हि घटना…

error: Content is protected !!