सत्यता आणि पारदर्शकता ही रायगड जनोदयची मूलभूत मूल्ये आहेत. अनवधानाने झालेल्या कोणत्याही तथ्यात्मक चुकीची तत्परतेने दुरुस्ती करणे आमचे कर्तव्य आहे.
१. चुकांची दुरुस्ती प्रक्रिया
जर आमच्या कोणत्याही प्रसिद्ध बातमीमध्ये तथ्यात्मक चूक, व्यक्तीचे नाव, पद, तारीख किंवा आकड्यांमध्ये तफावत आढळल्यास:
- संबंधित बातमी त्वरित अद्यतनित (Update) केली जाते.
- बातमीच्या शेवटी स्पष्ट दुरुस्ती नोंद (Correction Note) जोडली जाते.
- आमच्या प्रणालीतील 'Article Revisions' इतिहासात संबंधित बदल नोंदवले जातात.
२. वाचकांकडून तक्रार किंवा दुरुस्ती सूचना
कोणत्याही वाचकाला किंवा संबंधित व्यक्तीला बातमीतील माहितीविषयी आक्षेप असल्यास अथवा दुरुस्ती सुचवायची असल्यास खालील ईमेलवर संपर्क साधता येईल:
संपादक मंडळ ईमेल: editor@raigadjanoday.in
कृपया ईमेल करताना बातमीची लिंक आणि दुरुस्तीचे आवश्यक पुरावे सोबत जोडावेत.