‘सोनियाच्या पावलांनी गौराई आली’ गाण्याचे चित्रीकरण पेणमध्ये संपन्न; गौरी-गणपती उत्सवात रसिकांच्या भेटीला
अदिती पाटील मुख्य भूमिकेत; पेणमधील ऐतिहासिक ‘शिव-शंभो’ बंगल्यात पार पडले पारंपरिक गाण्याचे नेत्रदीपक चित्रीकरण.
मराठी चित्रपट, नाटक, मालिका आणि कला क्षेत्रातील घडामोडी
अदिती पाटील मुख्य भूमिकेत; पेणमधील ऐतिहासिक ‘शिव-शंभो’ बंगल्यात पार पडले पारंपरिक गाण्याचे नेत्रदीपक चित्रीकरण.