• Thu. Jun 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

पावसापूर्वीच उरणच्या बाजारपेठेत ‘शेवळा’ची एन्ट्री; निसर्गाच्या किमयेने नागरिक अचंबित!

उरण । घन:श्याम कडूजून महिना सुरू झाला तरी आकाशात ढगांच्या तुरळक उपस्थितीशिवाय पावसाचा थेंबही पडलेला नाही. असह्य उकाडा आणि कडक उन्हाचा चटका कायम असतानाच, उरण परिसरात पावसाळ्याची चाहूल देणारी पारंपरिक…

रायगडचा पेच सुटला! उदय सामंतांच्या मध्यस्थीनंतर जुईली दळवी माघार घेणार?

रायगड : राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, महायुतीमधील अंतर्गत बंडखोरी रोखण्यात अखेर नेतृत्वाला यश येत असल्याचे चित्र आहे. रायगड विधानपरिषद जागेवरून निर्माण झालेला पेच मिटला असून,…

आजचे राशीभविष्य

बुधवार, ३ जून २०२६ मेष राशीतुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. नातेवाईक, मित्रमंडळी आणि व्यवसायातील सहकारी यांच्याशी कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा. कारण…

रेवदंडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेकापचे संतोष मोरे विजयी!

‘लाल सलाम’च्या घोषणांनी परिसर दणाणला; मोरे कुटुंबाच्या लोकसेवेचा वारसा अखंड रेवदंडा । सचिन मयेकररेवदंडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष तथा महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष…

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जड-अवजड वाहनांना वाहतूक बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

शिवभक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रशासनाचा निर्णय जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना सूट महाड । मिलिंद मानेकिल्ले रायगड येथे संपन्न होणाऱ्या ऐतिहासिक ‘श्री शिवराज्याभिषेक सोहळा-२०२६’ च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था आणि…

जासई-जेएनपीए सर्व्हिस रोड पाण्याखाली; उरणमधील ‘आपत्ती व्यवस्थापना’ची पोलखोल!

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली; प्रशासकीय अनास्थेमुळे अपघातांचा धोका वाढला उरण । अनंत नारंगीकरपावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी असताना, उरण तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन किती ‘सक्षम’ आहे याचे पितळ उघडे…

अमृतमहोत्सवानंतरही आदिवासींच्या नशिबी दारिद्र्याचे दुष्टचक्र; रानमेवा विकल्यावरच भरते पोटाची खळगी!

कोलाड । विश्वास निकमदेश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली तरी आदिवासी बांधवांच्या जिवनमानात कोणताही ठोस बदल झालेला नाही. शासनाच्या वतीने ‘अमृतमहोत्सव’ मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असला, तरी देशातील…

शहराचं प्रवेशद्वारच बकाल; राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष!

पावसाळ्यापूर्वी तातडीने उपाययोजना करण्याची म्हसळावासीयांची मागणी म्हसळा । वैभव कळसम्हसळा तालुक्याची मुख्य बाजारपेठ आणि शहराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा ‘राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक (दिघी नाका)’ सध्या प्रशासकीय अनास्थेमुळे…

आजचे राशीभविष्य

मंगळवार, २ जून २०२६ मेष राशीमौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर, आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. संवाद,…

माणगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ‘CEIR’ पोर्टलच्या मदतीने १५ गहाळ मोबाईल शोधून मालकांना केले परत

शोधलेल्या मोबाईलची किंमत सुमारे ४ लाख रुपये; नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक सलीम शेख | माणगावसर्वसामान्य नागरिकांचे गहाळ अथवा चोरीस गेलेले मोबाईल फोन शोधून देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘CEIR’ (Central Equipment…

error: Content is protected !!