अलिबाग / प्रतिनिधीअलिबागमधील पत्रकार तसेच भाजप रायगड जिल्हा महामंत्री सतीश धारप यांचे व्यवस्थापक सचिन पावशे यांचे वडील गौऱ्या विठ्ठल पावशे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. निधनासमयी ते 87 वर्षाचे होते. त्यांच्या…
प्रशासकीय अनास्थेमुळे पर्यटकांचे हाल; स्वच्छतागृहाअभावी महिला पर्यटकांची कुचंबणा श्रीवर्धन । संदेश घोलपआंतरराष्ट्रीय स्तरावर ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकन मिळाल्याचा अभिमान मिरवणाऱ्या श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर मूलभूत सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. नगरपरिषदेने सुमारे ३५…
शनिवार, २८ मार्च २०२६ मेष राशीमित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील. पण तत्त्वांना शरण न जाता, विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते.…
माणगाव | सलीम शेखतीन महिने अहोरात्र कष्ट उपसून, कर्ज काढून आशेच्या धाग्यावर उभी केलेली शेती आज डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होताना पाहण्याची वेळ माणगाव तालुक्यातील कलिंगड उत्पादकांवर आली आहे. जागतिक युद्धाची झळ…
नागोठणे (विशेष प्रतिनिधी)रिलायन्स कंपनीच्या नागोठणे प्रकल्पांतर्गत नव्याने सुरू करण्यात आलेल्या बायोगॅस प्रकल्पामुळे परिसरातील ग्रामस्थांचे जगणे असह्य झाले आहे. ‘टाकाऊतून टिकाऊ ऊर्जा’ निर्मितीच्या संकल्पनेतून उभारलेला हा प्रकल्प प्रत्यक्षात गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी घातक…
उरण । घनःश्याम कडूजेएनपीटी पोलीस ठाण्याजवळील पुलाखाली गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. ओव्हरलोड असलेल्या कंटेनर ट्रेलरने रिक्षाला दिलेल्या जोराच्या धडकेत जसखार येथील रिक्षाचालक किसन सुकीर ठाकूर यांचा जागीच…
शहरात ‘वीज बिल भरणा केंद्र’ सुरू करण्याची मागणी श्रीवर्धन । संदेश घोलपमहावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि नियोजनशून्य कारभारामुळे श्रीवर्धनमधील वीज ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील कार्यालय…
श्रीवर्धन । संदेश घोलपकोकण किनारपट्टीवरील श्रीवर्धन तालुक्यात सध्या मासेमारी व्यवसाय अभूतपूर्व संकटात सापडला आहे. समुद्रातील प्रतिकूल हवामान, कडाडलेले डिझेल दर आणि मासळीची घटलेली आवक अशा ‘तिहेरी’ संकटामुळे स्थानिक मच्छीमार हतबल…
महाड । मिलिंद मानेमार्च महिना सरता सरता महाड आणि परिसरात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी तापमानाचा पारा थेट ४५…
लोणावळा: पर्यटननगरी लोणावळ्यात केवळ ‘एक रुपया’ परत देण्याच्या क्षुल्लक कारणावरून ग्राहकांनी पेट्रोल पंपावर मोठा राडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतप्त जमावाने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने…