• Fri. Feb 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

रवींद्र चव्हाण ठरले भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष; पक्ष संघटनात नव्या पर्वाची सुरुवात

मुंबई: राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले मंत्री रवींद्र चव्हाण यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी अधिकृत निवड जाहीर झाली आहे. या निर्णयामुळे पक्ष संघटनात नव्या नेतृत्वाचे पर्व सुरु झाले असून…

द. ग. तटकरे चौकात भीमकाय खड्डा; कोलाडमध्ये वाहनचालक व नागरिक हैराण

विश्वास निकमकोलाड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील कोलाड येथील आंबेवाडी नाक्यावर ‘द. ग. तटकरे चौक’ परिसरात मोठ्या आकाराचा खड्डा पडल्याने स्थानिक नागरिक व वाहनचालकांचे जीवन धोक्यात आले आहे. जवळपास…

ठाकरे बंधूंनी लिहिलं एकत्रित पत्र, मराठीसाठी नवा अध्याय

मुंबई : शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात उभ्या ठाकरे बंधूंना मोठा यश लाभलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित दोन्ही शासन आदेश मागे घेतल्याची घोषणा करताच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, १ जुलै २०२५ मेष राशीकामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव आज जाणवेल. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. आपल्या जीवनसाथी…

द्रोणागिरी नोडमध्ये स्मशानभूमीचा अभाव; अंत्यविधीसाठी नातेवाईकांची दमछाक

सिडकोकडून नागरी सुविधांकडे दुर्लक्ष; रहिवाशांनी व्यक्त केला तीव्र रोष अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील द्रोणागिरी नोड परिसरात स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध नसल्याने येथील रहिवाशांना मृत्यूच्या प्रसंगी देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत…

इंदापूर-माणगाव बायपासचे काम तातडीने सुरू होणार – खासदार सुनील तटकरे यांची घोषणा

राजकीय आंदोलनाला यश; ॲड. राजीव साबळे यांच्या पाठपुराव्याची दखल सलीम शेखमाणगाव : येथील नेते ॲड. राजीव साबळे यांच्या आंदोलनाची दखल घेत माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम तातडीने सुरू झाले…

आजचे राशिभविष्य

सोमवार, ३० जून २०२५ मेष राशीलहान मुलांबरोबर खेळण्यातून मौज मस्ती करणे हा आपल्या दुखावर चांगला उपाय असेल. भाऊ बहिणींच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल. भाऊ बहिणीचा सल्ला घ्या.…

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नामकरणाची लढाई – घरोघरी आणि गावागावात लढा!

राजाराम पाटीलउरण, जि. रायगड८२८६०३१४६३ “लोकनेते दि. बा. पाटील” हे आमच्या अस्मितेचे प्रतीक आहे. आगरी, कोळी, कराडी, भंडारी—अर्थात ओबीसी, एससी, एसटी समाजासाठी हे नामकरण त्यांच्या अस्तित्व सिद्धीचे एक सशक्त माध्यम ठरले…

मतदारांशी थेट संवादासाठी शाखाप्रमुखांना चार्ज करा – भास्कर जाधव

शिवसेना संघटनात्मक बळकटीसाठी उरणमध्ये मार्गदर्शन मेळावा विठ्ठल ममताबादेउरण: शिवसेनेत सर्वांत मोठं पद म्हणजे शिवसैनिकच आहे, असं ठामपणे सांगत माजी मंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी…

एकविरा देवीच्या मंदिरात नवीन ड्रेस कोड लागू; ७ जुलैपासून अंमलबजावणी

कार्ला (प्रतिनिधी): आगरी-कोळी बांधवांसह राज्यभरातील भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या एकविरा देवीच्या मंदिरात ड्रेस कोडचे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. ७ जुलैपासून या नव्या नियमांची अंमलबजावणी होणार असून अंगप्रदर्शन करणाऱ्या कपड्यांतील…

error: Content is protected !!