• Thu. Apr 2nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

उरणमध्ये विकासाचे धिंडवडे; उड्डाणपुलाला उद्घाटनानंतर काही महिन्यांतच भगदाड!

जसखारजवळ पुलाचा भाग खचला; प्रशासनाची बेफिकीरी आणि भ्रष्टाचाराचा ‘जिवंत नमुना’ समोर उरण । घन:श्याम कडूकरळ फाटा ते जेएनपीए मार्गावरील उड्डाणपूल हा विकासाचा नव्हे, तर भ्रष्टाचाराचा जिवंत नमुना असल्याचे पुन्हा एकदा…

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या विक्रीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

अलिबाग । प्रतिनिधीसमाजमाध्यमांवर पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने ज्वलनशील पदार्थांच्या मुक्त…

‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’; कोप्रोलीत एमएमआरडीएच्या मार्किंगची होळी!

तिसरी मुंबई आणि भूसंपादनाविरोधात ग्रामस्थांचा एल्गार; सरकारचा तीव्र निषेध उरण । विठ्ठल ममताबादेएमएमआरडीएने तिसऱ्या मुंबईच्या नावाखाली उरण तालुक्यातील कोप्रोली गावच्या वेशीवर केलेले काळे-पिवळे मार्किंग गुरुवारी ग्रामस्थांनी अक्षरशः जाळून खाक केले.…

आदर्श पतसंस्थेचा एका वर्षात तीनशे कोटींचा एकत्रित व्यवसाय

अलिबाग । प्रतिनिधीआदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने २०२५ – २०२६ या एका आर्थिक वर्षात ३०६ कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय केला आहे. एका आर्थिक वर्षात ३०० कोटी रुपयां पेक्षा जास्त एकत्रित व्यवसाय…

पोस्कोचा ‘अजब’ न्याय; रोहेकर संकटाच्या ‘सुपात’, तर वरसेकर लाभाच्या ‘तुपात’!

नगराध्यक्षांच्या तक्रार अर्जाला केराची टोपली; अवजड वाहतुकीचा प्रश्न अधांतरी ठेवून कंपनीचा ‘सामाजिक’ खेळ धाटाव । शशिकांत मोरेरोहा रेल्वे स्टेशन यार्डातून विळे येथील ‘पोस्को’ कंपनीसाठी होणारी अवजड लोखंडी कॉईल्सची वाहतूक सध्या…

राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर; सुनेत्रा पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र, पटेल-तटकरेंच्या पदांना कात्री?

पुणे | विशेष प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षांतर्गत विसंवाद गडद झाला आहे. पक्षाच्या नवनियुक्त अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) लिहिलेले एक…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, २ एप्रिल २०२६ मेष राशीनिव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल – कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल.…

रोहा शिवसेनेत भूकंप : माजी तालुका प्रमुख मनोजकुमार शिंदेंची हकालपट्टी, रोहा तालुका कार्यकारिणी बरखास्त

रोहा (प्रतिनिधी) : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेतला आहे. पक्षांतर्गत शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेची रोहा तालुका कार्यकारिणी पूर्णपणे बरखास्त करण्यात आली…

श्रीवर्धनमध्ये १२ एप्रिलला ‘राजकीय सुनामी’; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार!

श्रीवर्धन । संदेश घोलपरायगड जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या श्रीवर्धन तालुक्यात येत्या १२ एप्रिल रोजी मोठा ‘राजकीय स्फोट’ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला राहिलेल्या…

आजचे राशिभविष्य

बुधवार, १ एप्रिल २०२६ मेष राशीज्येष्ठांनी त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज आहे. पैश्याची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात म्हणून आजच्या दिवशी तुमच्या द्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते…

error: Content is protected !!