• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आजचे राशिभविष्य

बुधवार, १८ फेब्रुवारी २०२६ मेष राशीतुमची प्रकृती आणि तुमचे दिसणे सुधारण्यासाठी आज तुम्हाला भरपूर वेळ काढता येईल. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल,…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, १७ फेब्रुवारी २०२६ मेष राशीनिव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल – कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो…

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

पेण । विनायक पाटीलयेथील डॉ. पतंगराव कदम कला व वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डोंबिवली येथील मॉडेल महाविद्यालयाचे मराठी…

ऐतिहासिक किल्ले रायगडावरील २५ घरे सौर ऊर्जेने उजळली; पिढ्यानपिढ्या गडाचे रक्षण करणाऱ्या कुटुंबांच्या जीवनात प्रकाशाचे पर्व

महाड । मिलिंद मानेहिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर आज एक अत्यंत भावनिक आणि समाधानाचा क्षण अनुभवायला मिळाला. गडाच्या अस्तित्वापासून पिढ्यानपिढ्या या पवित्र भूमीचे जतन आणि संरक्षण करणाऱ्या २५…

चौल दादरचा १२ वर्षीय गंधार अखेर सुखरूप; मुरुडजवळ सापडल्याने पालकांनी सोडला सुटकेचा निश्वास!

रेवदंडा । सचिन मयेकररायगड जिल्ह्यातील चौल दादर परिसरातून बेपत्ता झालेला १२ वर्षीय विद्यार्थी अखेर सुरक्षित सापडल्याने पालकांनी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गंधार उत्तम परिट (वय १२) असे या…

पेण येथील गॅलेक्सी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे शिवजयंतीनिमित्त भव्य ‘मोफत आरोग्य शिबीर’

पेण । प्रतिनिधीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून पेण येथील ‘गॅलेक्सी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी…

महाडमध्ये दोन ठिकाणी अग्नितांडव; दोन्ही घटनांत लाखो रुपयांचे नुकसान

महाड | मिलिंद मानेमहाड शहर आणि नडगाव परिसरात रविवारी आगीच्या दोन भीषण घटना घडल्या. यामध्ये एका डायग्नोसिस सेंटरसह भंगार गोदामाला आग लागून मालकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने,…

आजचे राशिभविष्य

सोमवार, १६ फेब्रुवारी २०२६ मेष राशीचार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धन लाभ होऊ…

आमदार महेश बालदी यांच्या निवासस्थानाबाहेर कोयत्याने दहशत माजवणारा जेरबंद

उरण पोलिसांची तातडीने कारवाई; आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निष्पन्न ​उरण | अनंत नारंगीकरउरणचे भाजप आमदार महेश बालदी यांच्या निवासस्थानाजवळ शुक्रवारी (दि. १३) रात्रीच्या सुमारास हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या…

अलिबाग: शेतकरी आणि राहुल नार्वेकर यांच्यात बाचाबाची; ‘त्या’ व्हायरल व्हिडिओमुळे राजकीय खळबळ!

अलिबाग: रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात शुक्रवारी (१३ फेब्रुवारी २०२६) एक खळबळजनक घटना घडली. राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि स्थानिक शेतकरी यांच्यात जागेच्या मोजणीवरून शाब्दिक चकमक उडाली. या…

error: Content is protected !!