• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

देश-विदेश

  • Home
  • रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री तर परवेश वर्मा उपमुख्यमंत्री

रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री तर परवेश वर्मा उपमुख्यमंत्री

नवी दिल्ली : रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री तर परवेश वर्मा उपमुख्यमंत्री होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर भाजप (BJP) हायकमांड दिल्लीची कमान कोणाकडे देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. काही…

कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या 18 भाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू; दिल्ली रेल्वे स्थानकात काय घडलं?

नवी दिल्ली : नवी दिल्ली रेल्वे स्थानकात शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व प्रवासी महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जात होते. या दुर्घटनेत 10 जण गंभीर जखमी झाले असून…

मोठी बातमी! 1 एप्रिलपासून 19 धार्मिक स्थळांवरील दारूची दुकाने बंद होणार

मध्य प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेत 19 धार्मिक स्थळांवरील दारूची दुकाने बंद करण्याची घोषणा केली आहे. 1 एप्रिलपासून या निर्णाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी सरकारकडून अधिसूचनाही देखील करण्यात आली…

रशियन बिअर कॅनवर महात्मा गांधींचा फोटो पाहून भारतीय संतापले, राष्ट्रपित्याचा अपमान

सोशल मीडियावर अलीकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये रशियन बिअरच्या कॅनवर महात्मा गांधींची प्रतिमा दाखवण्यात आली होती, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. रिपोर्ट्सनुसार, रेवोर्ट ब्रँडच्या हॅझी आयपीए बिअर कॅनवर गांधीजींचा…

लाडकी बहीण योजना बंद होणार? सुप्रीम कोर्टाचे लोकप्रिय योजनांवर ताशेरे

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने निवडणुकीआधी राजकीय पक्षांकडून केल्या जाणाऱ्या मोफत सुविधांच्या घोषणेवर नाराजी जाहीर केली आहे. मोफत रेशन आणि पैसे मिळत असल्याने लोक काम करु इच्छित नाहीत असे ताशेरे…

देशाचा अर्थसंकल्प सादर! काय स्वस्त, काय महाग? वाचा एका क्लिकवर…

नवी दिल्ली : आगामी आर्थिक वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला आणि त्यांचा आठवा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पामध्ये…

महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीमध्ये ३० भाविकांचा मृत्यू, ९० हून अधिक जखमी; प्रशासनाने सांगितलं दुर्घटनेचे कारण

प्रयागराज: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचा उत्सवाला गालबोट लागलं आहे. मौनी अमावस्येनिमित्त अमृत ​​स्नानसाठी संगम तीरावर भाविकांचा जनसागर लोटला होता. यादरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या चेंगराचेंगरीमध्ये ३० जणांचा मृत्यू…

JPC कडून वक्फ विधेयक मंजूर! विरोधकांच्या सर्व सूचना फेटाळल्या; नव्या सुधारणा कोणत्या?

दिल्ली: लोकसभेत सादर केलेले वक्फ विधेयक आता नवीन स्वरूपात पुन्हा आणण्याचा मोठा निर्णय संसदेच्या संयुक्त समितीच्या (जेपीसी) बैठकीत घेण्यात आला असून वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली आहे. या बैठकीमध्ये विरोधकांनी…

नितीश कुमारांची पलटी मारण्यास सुरुवात; भाजप सरकारचा पाठिंबा काढला

वृत्तसंस्थामणिपूर : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षांचा टेकू घेऊन भाजपप्रणित एनडीए सरकार सत्तेत आलं.आता बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख…

महाकुंभमेळ्यात भीषण आग! एकामागून एक सिलिंडरचे ब्लास्ट; अनेक तंबू जळून खाक

प्रयागराज : महाकुंभात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. तंबूत ठेवलेले सिलिंडर सतत ब्लास्ट होत आहेत. या आगीत 20 ते 25 तंबू जळाले आहेत. आखाड्यासमोरील रस्त्यावरील लोखंडी पुलाखाली ही…

error: Content is protected !!