• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

राशिभविष्य

  • Home
  • आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य

गुरुवार, ६ मार्च २०२५ मेष राशीआरोग्य चांगले राहील. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. तुमच्या अतिखर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर…

आजचे राशिभविष्य

बुधवार, ५ मार्च २०२५ मेष राशीतुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. जे लोक आपल्या जवळच्या किंवा नातेवाईकांसोबत मिळून बिझनेस करत आहे त्यांना आज खूप विचार करून पाऊल ठेवण्याची…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, ४ मार्च २०२५ मेष राशीतुमच्या भावना खासकरून रागावर नियंत्रण ठेवा. कुणाच्या मदतीविना तुम्ही धन कमावण्यात सक्षम राहू शकतात फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. 1 oct कुटुंबातील सदस्य…

आजचे राशिभविष्य

सोमवार, ३ मार्च २०२५ मेष राशीजर तुम्ही भूतकाळातील घटनांचा विचार करीत बसलात – तर तुमचे नैराश्य तुमच्या प्रकृतीवर परिणाम करील – शक्य तेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांवर प्रभाव पडावा…

आजचे राशिभविष्य

रविवार, २ मार्च २०२४ मेष राशीआरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या दिवशी तुम्ही मादक पदार्थांचे सेवन करू नका. नशेमध्ये तुम्ही काही किमती वस्तू हरवू शकतात. सुखद आणि अनोखी संध्याकाळ…

आजचे राशिभविष्य

शनिवार, १ मार्च २०२५ मेष राशीइतरांच्या गरजा तुमच्या इच्छेच्या आड येतील परंतु त्यामध्ये तुमची काळजी हाच भाग असेल. – तुमच्या भावनांना रोखू नका आणि आराम वाटण्यासाठी तुम्हाला आवडणाºया गोष्टी करा.…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२५ मेष राशीतुमच्या पत्नीसोबत कौटुंबिक अडचणींबाबत चर्चा करा. प्रेमळ दाम्पत्य म्हणून जगता यावे यासाठी पती-पत्नी दोघांनीही एकमेकांच्या संगतीत वेळ घालवून प्रेमळ नाते घट्ट करा. तुमची मुलेही घरातील…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, २७ फेब्रुवारी २०२५ मेष राशीबसताना कोणतीही दुखापत होणे टाळण्यासाठी काळजी घ्या. खुर्चीत किंवा कोचावर कुठेही व्यवस्थित, नीटपणे बसले तर व्यक्तिमत्व खुलून दिसते. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे योग्य पद्धतीने बसल्यामुळे आरोग्य…

आजचे राशिभविष्य

बुधवार, २६ फेब्रुवारी २०२५ मेष राशीतुमचा उत्साह वाढविण्यासाठी सुंदर उज्ज्वल आणि वैभवशाली चित्र मनात ठसवा. दुस-यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केलीत तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबाच्या…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, २५ फेब्रुवारी २०२५ मेष राशीआपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. ‘सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार…

error: Content is protected !!