उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा; एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया
मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं. विधानसभेत मिळालेल्या मोठ्या यशानंतर महायुतीकडून राज्यात सरकार स्थापनेच्या दिशेने पावलं टाकण्यात येत आहेत. पण निकालानंतर आठ…
