• Wed. Apr 9th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: December 2024

  • Home
  • २०२४ वर्षाचा मागोवा व नुतन वर्ष स्वागत

२०२४ वर्षाचा मागोवा व नुतन वर्ष स्वागत

वर्ष येतात व जातात पण त्या वर्षात घडलेल्या चांगल्या वाईट घटना ऐतिहासिक ठेवा म्हणून कायम स्मरणात राहतात. या २०२४ वर्षाचा मागोवा घेतला तर अशा अनेक घटना दृष्टिपटलावर दिसतील. आपण या…

गोमांस वाहतूक करणाऱ्या रिक्षासह दोघांना नेरळ पोलिसांनी घेतले ताब्यात

गणेश पवारकर्जत : राज्यात गाय-बैलांची कत्तल बंद असताना, रिक्षामधून ५० किलो वजनाचे गोमांस घेवून जाणाऱ्या दोन जणांना नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना दि. ३० डिसेंबर रोजी सोमवारी दुपारचे…

फुफ्फुसासाठी अमृतसारखी आहेत ही ५ फळे! शरीरात असलेली घाण क्षणात फेकतील शरीराबाहेर

रायगड जनोदय ऑनलाईनआपल्या शरीराला ऑक्सिजन पुरवण्यात आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकण्यात फुफ्फुसे महत्त्वाची भूमिका बजावतात. फुफ्फुसे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. फुफ्फुसात कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास श्वास घेण्यास…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, ३१ डिसेंबर २०२४ मेष राशीआरोग्य एकदम चोख असेल. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैश्याची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकतात आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्व ही देऊ…

साळाव येथील जेएसडब्ल्यू वसाहतीमध्ये पाच बंद घरे फोडली; ५ लाखाहून अधिक किंमतीचा ऐवज चोरीस

अमुलकुमार जैनरायगड : मागील काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जेएसडब्ल्यू वसाहतमध्ये पाच बंद घरे फोडून दोन लाख रोख रक्कमेसह तीन लाख अठ्ठावीस हजार पाचशे…

३१ डिसेंबर रोजी न्हावा शेवा वाहतूक शाखेच्यावतीने उलवे नोड आणि जेएनपीए बंदर परिसरात विशेष नाकाबंदी

मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांना सावधानतेचा इशारा अनंत नारंगीकरउरण : ३१ डिसेंबर रोजी थर्टीफर्स्ट मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी नागरीक हे आपल्या कुटुंबासह व मित्र परिवारासह घरा बाहेर पडतात. यावेळी काही वाहन…

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या खुल्या गटातील आंतरजिल्हा निवड चाचणी टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी काल रायगड जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला आहे. पेण स्पोर्ट्स असोसिएशनचा अष्टपैलू खेळाडू…

जेजुरीतील सोमवती यात्रेकरिता येणाऱ्या भाविकांच्या टेम्पोचा अपघात; अपघातात दोघांचा मृत्यू, १३ जखमी

जेजुरी : आंबेगाव तालुक्यातून सोमवारी यात्रेनिमित्त जेजुरीला येणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला समोरुन येणाऱ्या टेम्पोने घडक दिल्याची घटना सासवड रस्त्यावर बेलसर गावाजवळ मध्यरात्री घडली. अपघातात टेम्पोतील दोन भाविकांचा मृत्यू झाला, तसेच १३…

उरण सामाजिक संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्काराने मुंबई येथे सन्मान

प्रतिनिधीउरण : टी. एम. जी. क्रिएशन आणि एनोवेटिव्ह मानबिंदू प्रकाशन यांच्या सयुंक्त विद्यमाने “ललकारी सन्मानाची” अनुभूती महागौरव संमेलनाचे आयोजन रविवारी (ता. २९) मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई येथे करण्यात आले…

नागोठणे गावचे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी मातेच्या मूळस्थानी महापूजा, शांती होम व हळदीकुंकू

प्रतिनिधीनागोठणे : समस्त नागोठणेवासियांचे श्रद्धास्थान, ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या मूळस्थानी अर्थात पूर्वेकडील डोंगर (घरळी) येथे मंगळवार, दि. ७ जानेवारी २०२५ रोजी सत्यनारायणाची महापूजा व शांती होमाचे आयोजन करण्यात आले आहे.…

error: Content is protected !!