महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांच्या पीआरओचा दुर्दैवी मृत्यू; भांडुपमधील घटनेमुळे हळहळ
मुंबई: राज्य महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ (जनसंपर्क अधिकारी) आशिष मेटे यांचा भांडुप येथे दुर्दैवी मृत्यू झाला. इमारतीच्या आवारात शतपावली करत असताना अचानक खाली कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर…
