• Fri. Jun 12th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आजचे राशीभविष्य

शुक्रवार, १२ जून २०२६ मेष राशीनिव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल – कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला निवांत आरामाची गरज…

खेळात राजकारण की राजकारणाचा खेळ? राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा

तटकरे, मुंडे आणि भुजबळांमध्ये जोरदार शाब्दिक जुगलबंदी मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यसभा निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात सुरू असलेली धुसफूस अखेर पक्षाच्या वर्धापन दिनी चव्हाट्यावर आली. तटकरे विरुद्ध भुजबळ…

उत्तुंगतेज यंग सायंटिस्ट स्पर्धा परीक्षेत रोह्यातील विद्यार्थ्याचे राज्यात ८वे स्थान

धाटाव । शशिकांत मोरेरोहा येथील एमडीएन इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता ५ वीचा विद्यार्थी विहान अजित तेलंगे याने उत्तुंगतेज यंग सायंटिस्ट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत राज्यात ८ वे…

“माझी मुलगी परत येणार नाही… पण २६० जणांचा बळी घेणाऱ्या दुर्घटनेचे सत्य तरी सांगा!”

मैथिली पाटीलच्या आईचा आक्रोश; विमान दुर्घटनेला वर्ष उलटले तरी चौकशी अहवाल नाही, मृतांच्या कुटुंबीयांना न्याय कधी? उरण । घनःश्याम कडू“माझी मुलगी आता कधीच परत येणार नाही, हे मी मान्य केले…

मेघरे बॉक्साईट जनसुनावणीवर गुप्ततेचे सावट! पत्रकारांना डावलून प्रशासनाने नेमके काय लपवले?

बेकायदेशीर खनिज वाहतूक, पर्यावरणीय नियमांची पायमल्ली आणि CSR निधीच्या हिशेबावर मोठे प्रश्नचिन्ह; उच्चस्तरीय चौकशीची जोरदार मागणी श्रीवर्धन । संदेश घोलपतालुक्यातील मेघरे येथे प्रस्तावित बॉक्साईट खाण प्रकल्पाच्या जनसुनावणीवर आता गंभीर संशयाचे…

बेकायदा ट्रेलर पार्किंगमुळे अपघाताला निमंत्रण! कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची उरणमधील जनतेची मागणी

उरण । विठ्ठल ममताबादेगव्हाण फाटा-दिघोडे मार्गावर तसेच उरण-पनवेल मुख्य रस्त्यावरील जासई बस स्थानक आणि करळ फाटा येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना होणाऱ्या अनधिकृत व बेकायदेशीर वाहन पार्किंगमुळे अपघातांचा धोका प्रचंड वाढला…

आजचे राशीभविष्य

गुरुवार, ११ जून २०२६ मेष राशीकामाचा ताण आणि घरातील उणीदुणी यामुळे त्रस्त व्हाल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा – आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. कुटुंबातील सदस्य आपल्या…

रायगड पालकमंत्री पदावरून सुनील तटकरेंचे ‘घुमजाव’; आमदार महेंद्र दळवींचा आरोप

अलिबाग: रायगडच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून खासदार सुनील तटकरे यांनी ‘घुमजाव’ केल्याचा थेट आरोप शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे. सुनील…

खेडमध्ये काळाचा घाला: जगबुडी नदीच्या डोहात बुडून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू, एक जण बचावला

खेड (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. खेड शहर आणि भोस्ते गावाच्या दरम्यान वाहणाऱ्या जगबुडी नदीच्या खोल डोहात आंघोळीसाठी उतरलेल्या चार…

श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्साहात झेंडावंदन कार्यक्रम; पक्ष बळकटीकरणाचा निर्धार

श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज एका विशेष झेंडावंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ठीक १०:१० वाजता श्री. स्वप्नील पाब्रेकर यांच्या निवासस्थानी हा सोहळा अत्यंत…

error: Content is protected !!