आशिष शेलारांच्या समोरच भाजपच्या दोन गटात राडा; कार्यकर्त्यांची तुंबळ हाणामारी
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना डीं वेग आला आहे. भाजपसहित सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारी सुवात केली आहे. आगामी निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांची लगबग पाहायला मिळत आहे. भाजप पक्षानेही…
अहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्रातील 16 जणांचा मृत्यू, सर्वाधिक क्रू मेंबर्स मराठी
मुंबई : गुजरातमधील अहमदाबाद येथे काल (12 जून) झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा…
अहमदाबाद विमान अपघातात खासदार सुनील तटकरे यांचेही नातेवाईक
मुंबई : गुरुवारचा दिवस हा अत्यंत वाईट ठरला. अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळले. 242 जणांना घेऊन जाणाऱ्या या विमानामध्ये 2 वैमानिक आणि 10 क्रू मेंबर्स असे मिळून एअर इंडियाचे…
मुंबई-गोवा महामार्गाला चार पर्यायी मार्ग; उपमुख्यंत्री अजित पवार यांनी दिला महत्वाचा आदेश
इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत -अजित पवार मुंबई : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची…
पेरण्यांची घाई नको, 15 जून नंतरच मोसमी पाऊस; कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन
मुंबई: राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला असला तरी विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे. सदर जिल्ह्यांमध्ये मान्सूनची प्रतीक्षा अजून काही दिवस लांबणीवर…
मोठी बातमी : पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय; मूर्तिकार अन् मंडळांना दिलासा
मुंबई : गणेशोत्सवपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) गणेश मूर्तींवरील बंदी आता उठवण्यात आली आहे. या निर्णयामुळे मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण…
मुंबई : लोकल अन् पुष्पक एक्सप्रेस एकमेंकांना घासल्या, १२ जण ट्रॅकवर पडले, ५ जणांचा मृत्यू
मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई लोकलमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मध्य रेल्वेची लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना जोरदार घासल्यामुळे भयंकर घटना. लोकलच्या दारात उभे असणारे ८ ते १० प्रवासी…
काल उद्धव ठाकरेंनी सांगितलं, युतीची बातमीच देतो; आज राज ठाकरे म्हणाले, मातोश्रीवर निघालोय, नेमकं काय घडलं?
मुंबई : राज ठाकरे यांनी आज त्यांच्या हजरजबाबी शैलीत माध्यमांना उत्तर देत एक मोठी चर्चा सुरू केली आहे. “मातोश्रीवर चाललोय!” असे विधान करत त्यांनी राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण केली आहे.…
कल्याणमध्ये आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत दोन दिवसापूर्वी कोरोनामुळे एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला होता. आज बुधवारी पुन्हा कोराना बाधित एका 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या…
महायुतीमध्ये आमच्यावर अन्याय -रामदास आठवले
मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील महायुतीवर नाराजी व्यक्त केली आहे. खरं तर या आधीही रामदास आठवले यांनी…
