साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! आता यापुढे साईसमाधीवर फूल, हार वाहता येणार; न्यायालयाचा मोठा निर्णय
वृत्तसंस्थाशिर्डी : शिर्डीतील साईभक्त आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. साईभक्तांना आता साईसमाधीवर फूल, हार वाहता येणार आहे. कोरोना काळानंतर फुलं, हार नेण्यास असलेली बंदी उठवण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या…
कोण होते बिरसा मुंडा? ब्रिटिशांविरुद्ध उलगुलान पुकारणारे ‘धरती आबा’ यांचे प्रेरणादायी जीवन!
थोर स्वातंत्र्यसेनानी, लोकनायक आणि आदिवासींच्या अन्यायाला वाचा फोडणारे थोर क्रांतीकारी बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ मध्ये एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. सुगना पुर्ती असे त्यांचे वडिलांचे नाव होते,…
माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा, मात्र त्यातील कपडे चोरू नको; उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेवर जोरदार टीका
वृत्तसंस्थाऔसा : राज्यात विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असून उमेदवार व नेत्यांचा सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या राज्यभर सभा सुरू आहेत. सोमवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी वणी येथील…
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर खाजगी बसचा भीषण अपघात, उभ्या ट्रकवर बस आदळली
पुणे: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. खोपोलीजवळ शनिवारी पहाटे 4 वाजता ही घटना घडली आहे. कोल्हापूरकडून मुंबईकडे जाताना असलेल्या मार्गावर हा अपघात झाला. मुंबई लेनवर उभ्या असणाऱ्या…
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी आमची जमीन हडपली, दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नीचा आरोप
वृत्तसंस्थाछत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला असताना छत्रपती संभाजीनगरातून खळबळजनक माहिती समोर आली. माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संगनमताने कट कारस्थान…
‘घड्याळ’ चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा अजित पवार गटाला फटकारलं!! ३६ तासांची दिली वेळ
वृत्तसंस्थानवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला ३६ तासांच्या आत घड्याळ चिन्हाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याबाबतची जाहिरात देण्याचे आदेश दिले आहेत. घड्याळ चिन्हावरून अजित पवार आणि शरद…
गुजरातसाठीच काम करायचं होतं तर पंतप्रधान कशाला झालात, तिथं जाऊन मुख्यमंत्री व्हा! – शरद पवार
बारामती : ‘पंतप्रधान पदावरील व्यक्तीनं संपूर्ण देशाचा विचार करायला हवा. पण, नरेंद्र मोदी हे फक्त गुजरातसाठी काम करतात. तेच करायचं असेल तर पंतप्रधान कशाला झालात, तिथं जाऊन मुख्यमंत्री व्हा,’ असा…
अजित पवारांना व्हीलन ठरवाल तर तारखेनुसार काही गोष्टी समोर आणेन; सुनील तटकरे यांचा इशारा
बारामती : दिपावली पाडव्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी बारामतीत आलो आहे. परंतु कोणी जाणिवपूर्वक त्यांना व्हीलन ठरवत असेल तर मग मला तारखेनुसार काही गोष्टी समोर आणाव्या लागतील असा…
अबब! पुण्यात १३८ कोटींच्या सोन्यानं भरलेला टेम्पो सापडला, तर हिंगोलीतून १ कोटींची रोकड जप्त
पुणे : राज्यात निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून अनेक उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जात आहेत. यामुळे दिवाळीच्या आधीच राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात…
‘रात्रीस खेळ चाले…’ ‘निर्मात्याची मागणी तसा नायिकेचा पुरवठा..!’ रुपाली ठोंबरेंच्या फेसबुक पोस्टने खळबळ
पुणे : अजित पवार यांच्या पक्षातील रुपाली विरुद्ध रुपाली वाद टोकाला पोहोचला आहे. पक्षामध्ये एक नेते एक पद द्यायला हवे असे असताना रुपाली चाकणकरांना इतकी पदे देऊन का ठेवली आहेत?…
