• Wed. Apr 9th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: November 2024

  • Home
  • मंत्रिमंडळाच्या शपथविधीपूर्वीच शिवसेना शिंदे गटाचा नेता अडचणीत, महिलेला मारहाण अन् विनयभंग केल्याचा आरोप

मंत्रिमंडळाच्या शपथविधीपूर्वीच शिवसेना शिंदे गटाचा नेता अडचणीत, महिलेला मारहाण अन् विनयभंग केल्याचा आरोप

नंदुरबार : सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे येत्या 5 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आहे. मात्र त्यापूर्वी मोठी बातमी समोर येत आहे. अक्कलकुव्याच्या सोरापाडा येथे दोन गटात वाद झाला आहे. शिवसेना शिंदे…

महाड तालुक्यातील शेतकऱ्यांची आदर्श गाव राळेगणसिद्धीस भेट

प्रतिनिधीमहाड : अंबुजा फाउंडेशन व इंडसइंड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक जलस्रोत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत महाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आदर्श गाव राळेगणसिद्धीस दि. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी भेट दिली. या अभ्यास दौऱ्यासाठी…

योग्य हवामाननामुळे कडधान्ये पिकांना बहर!

सलीम शेखमाणगाव : ऋतूमानानुसार पीक घेण्याची परंपरा असलेल्या रायगड जिल्ह्यात विविध हंगामात वेगवेगळी पिकं घेतली जातात.पावसाळा ,हिवाळा व उन्हाळ्यातील विविध पिकासाठी रायगड प्रसिद्ध आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात भाताचे पीक…

अखिल भारतीय राजभाषा हिंदी उतमा परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने कनिष्का शिंदेचे कौतुक

सलीम शेखमाणगाव : येथील एस. एस. निकम इंग्लिश स्कूलची इयत्ता सहावीतील विद्यार्थीनी कु. कनिष्का संतोष शिंदे ही अखिल भारतीय राजभाषा हिंदी उतमा परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने तिचे सर्व स्तरांतून…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीतीत गुरुवारी शपथविधी सोहळा पण CM पदाचं नाव अजूनही गुलदस्त्यात

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी मुख्यमंत्रीपदाचा पेच कायम आहे. अशातच आता राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला होणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील विधानसभा…

बाबा मी हट्ट करतो, तुम्ही उपोषण सोडा; उद्धव ठाकरेंच्या विनवणीनंतर आढावांचं उपोषण मागे

पुणे : विधानसभा निवडणूक आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावर गंभीर आरोप करत बाबा आढाव यांचं तीन दिवसांपासून आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं होतं. आज त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनंतर तीन दिवस सुरू असलेले…

रायगड जिल्ह्यात एमआयडीसीचे 182 कोटींचे पाणी बिल थकले!

रायगड : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) स्थानिक स्वराज्य संस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत असला तरी त्याचे बिल भरण्यास या संस्थांकडून हात आखडता घेण्यात येत आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यात…

विद्यार्थ्यांनी आता अभ्यासात मेहनत घेतली तर आयुष्य सुंदर होईल -सुमित उरकुडकर

अदानी फाऊंडेशनतर्फे बोर्ली पंचतन येथे करिअर समुपदेशन व मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न अभय पाटीलबोर्ली पंचतन : विद्यार्थ्यांनो स्वतःला ओळखून आपलं करियर निवडावं, आता मजा केलात तर नंतर आयुष्यभर मेहनत करावी लागेल…

गावा गावातील रहिवाशांच्या विजेवर अदानी ग्रुपची नजर!

उरण तालुक्यातील चिरनेर गावातही स्मार्ट मीटर बसविण्याची हालचाल सुरू अनंत नारंगीकरउरण : सरकारने राज्यातील शहरी तसेच गाव परिसरात स्मार्ट मीटर बसविण्याचा ठेका हा दहा वर्षांच्या करारानुसार अदानी ग्रुपला दिला आहे.…

एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर

मुंबई : सरकारी नोकरीसाठी तरुणाई सातत्याने प्रयत्न करत असते, पण सरकारी विभागातही आता मोठ्या प्रमाणात कंत्राटी भरती होत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागांतर्गतही कर्मचारी व विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात…

error: Content is protected !!