तानाजी सावंत जे बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले बरे, अजित पवार गटाचा इशारा
सोलापूर : “राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यभर पटलं नाही, मांडीला मांडी लावून बसलोय पण बाहेर आल्यावर उलट्या होतात”, असं वक्तव्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलं होतं. दरम्यान, तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यानंतर…
मालवणात राडा! राजकोट किल्ल्यावर निलेश राणे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने; कार्यकर्ते एकमेकांना भिडले
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमधील मालवण समुद्रकिनाऱ्यावरील जकोट किल्ला परिसरात नौदलाने उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा केवळ ८ महिन्यातच कोसळल्यानंतर राज्यातील शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून राजकारणही तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, डिसेंबर 2023 मध्ये झालं होतं अनावरण
सिंधुदुर्ग : नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. तेव्हा मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. शिवाजी महाराजांचा…
अकोल्यात राज ठाकरेंसमोर चिमुकलीनं झळकावला बॅनर; महिला अत्याचारावर लक्ष वेधलं
अकोला : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. विदर्भातील नवनिर्माण यात्रेची आज सांगता होणार आहे. आज अकोला येथे असणाऱ्या राज ठाकरेंनी दिवंगत जय मालोकर या मनसे कार्यकर्त्याच्या…
महाराष्ट्रावर शोककळा! ४० पर्यटकांची बस नेपाळमध्ये नदीत कोसळली, १४ जणांना जलसमाधी
काठमांडू : महाराष्ट्रातील ४० पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस नदीपात्रात कोसळून नेपाळमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात राज्यातील १४ प्रवाशांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. यामध्ये ३१…
शिंदे गटाच्या आमदाराचा प्रताप, ‘लाडक्या लेका’ला तलवारीच्या टोकाने भरवला केक
बुलढाणा: आपल्या वेगवेगळ्या कारनाम्यांमुळे चर्चेत येणारे शिवसेना शिंदे गटातील बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा आपल्या वेगळ्या कारनाम्यामुळे चर्चेत आले आहेत. इतर वेळी ते धमक्या देण्यासाठी, मारहाण या गोष्टीमुळे चर्चेत…
वंचित बहुजन आघाडीला चिन्ह मिळालं, नव्या चिन्हानं विधानसभेच्या आखाड्यात उतरणार
नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. आगामी निवडणुकीसाठी सर्वच राज्यातील पक्षांनी कंबर कसली असून अनेक बड्या नेत्यांचे राज्यव्यापी दौरे, सभा सुरू झाल्या आहेत. त्यातच महाराष्ट्राच्या…
हरयाणा व जम्मू-काश्मीरची निवडणूक जाहीर, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा नाही? निवडणूक आयोगानं दिली ‘ही’ कारणं
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगानं आज जम्मू-काश्मीर व हरयाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. मात्र, महाराष्ट्र व झारखंड विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली नाही. त्याचं कारण मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार…
आदिती तटकरे यांच्या ताफ्यातील वाहनाचा भीषण अपघात, नांदेड विमानतळाकडे जात असतानाची घटना
नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा मंत्री आदिती तटकरे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. नांदेड शहरातील आसना बायपास परिसरात गाडी डिव्हायडरच्या खड्ड्यामध्ये उतरली. या गाडीत राष्ट्रवादी…
पालघर जिल्ह्यातील डहाणूत आश्रमशाळेतील २८ विद्यार्थिनींना विषबाधा
पालघर: डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या रणकोळ आश्रम शाळेतील 27 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काल श्रावणातील पहिला सोमवार होता. रात्री या विद्यार्थिनींना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात…
