राजन साळवी उद्या शिवसेनेत प्रवेश करणार? माजी आमदारापासून शिवसेनेच्या प्रवेशाची सुरुवात, उदय सामंतांचा दावा
रत्नागिरी : राज्यात पुन्हा एकदा फोडोफोडीचं राजकारण रंगणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दावोस दौऱ्यावरून नुकत्याच परतलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक मोठा दावा केला. रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार पडायला…
राजकारणात मोठी उलथापालथ होणार; “ठाकरे, शरद पवार भाजपसोबत जाणार,”…माजी मंत्र्याचा दावा
मुंबई : मागील काही काळात महाराष्ट्रात अनेक राजकीय उलथापालथ पहायला मिळाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीतही महायुतील मोठे यश मिळाले. यातच आता माजी मंत्री बच्चू कडू यांनी ठाकरे व पवार यांचा पक्ष…
तटकरेंना निवडून आणलं ही आमची चूक; गोगवलेंच्या विधानाने महायुतीत धुसफूस
मुंबई : पालकमंत्रिपदावरून आता महायुतीमध्ये जुंपल्याची पाहायला मिळत आहे. पालकमंत्रिपदाची यादी जाहीर करण्यात आली. मात्र या यादीमध्ये शिवसेना नेते भरत गोगावले आणि दादा भुसे यांना स्थान देण्यात आलं नाही. यावरून…
रायगडचे पालकमंत्री कोण? सुनील तटकरे स्पष्टच बोलले
रायगड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पालकमंत्र्यांची यादी राज्य सरकारकडून शनिवारी रात्री जाहीर करण्यात आली होती. या यादीनुसार, रायगडची जबाबदारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या अदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आली होती…
रायगडमध्ये आदिती तटकरे तर नाशिकला गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण!
मिलिंद मानेमुंबई : रायगड व नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वाद झाला असतानाच व या नियुक्तीला लागलीच स्थगिती दिली असताना पुन्हा एकदा रायगडला आदिती तटकरे तर नाशिकला गिरीश महाजन हेच प्रजासत्ताक…
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, आमदार महेंद्र थोरवेंचा हल्लाबोल
कर्जत : आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्विकारणार नाही, असं खळबळजनक वक्तव्य रायगडमधील कर्जत खालापूरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं आहे. रायगडचे…
दोघांचे भांडण…भाजपचा लाभ! राष्ट्रवादी-शिवसेना वादात रायगडचे पालकमंत्री पद भाजपाकडे?
रायगडच्या पालकमंत्री पदी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची वर्णी लागण्याची शक्यता? मिलिंद मानेमुंबई : राज्यातील महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 36 जिल्ह्यातील पालकमंत्री, सह पालकमंत्री यांच्या…
पालकत्व मलिदा खाण्यासाठी की जिल्ह्याच्या मालकीसाठी?, वडेट्टीवारांचा महायुतीवर वार
मुंबई : राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नाशिक व रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. १९ जानेवारी रोजी रात्री उशिरा पत्रक जारी करून हा निर्णय घेण्यात आला. आदिती तटकरे यांना…
रायगड, नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती; महाराष्ट्रात रातोरात मोठ्या राजकीय हालचाली
मुंबई : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला आता स्थगिती देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून ही स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अदिती तटकरे यांच्या निवडीला…
शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाश देसाई यांचा राजीनामा
विनोद भोईरपाली : रायगड जिल्ह्यात महायुती मध्ये मोठा संघर्ष उफाळून आल्याचे चित्र पहावयास मिळते आहे. शिवसेना, भाजप व रिपाइं एका बाजूला तर राष्ट्रवादी एका बाजूला अशी स्थिती निर्माण झालीय. अशातच…
