जयंत वाघ यांची रोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपाध्यक्ष पदी निवड
किरण लाडनागोठणे : शेतकरी बांधवांना शेतीसाठी लागणारे साहित्य व त्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये अडीअडचणीला मदत करणारी शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची संस्था म्हणजे रोहा तालुक्यातील रोहा कृषी उत्पन्न बाजार समिती. या समितीच्या उपाध्यक्ष पदी…
