रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत सागर कांबळे क्रिकेट अकॅडमी अंतिम विजयी
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सोळा वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत पनवेलच्या सागर कांबळे क्रिकेट अकॅडमी संघाने एसबीसी महाड संघावर ८ गडी राखून विजय…
घरकुलांमुळे उघडली अनेकांच्या स्वप्नांची दारे!
उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण घरकुलामुळे माणगाव तालुका राज्यात अग्रेसर सलीम शेखमाणगाव : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका आज घरकुल योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यात अग्रेसर ठरत आहे. या तालुक्यातील ग्रामविकासाचे हे एक अद्भुत…
रायगड जिल्ह्यातील पांढऱ्या कांद्याचे क्षेत्र १ हजार हेक्टर करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील -जिल्हाधिकारी किशन जावळे
प्रतिनिधीरायगड : हवामान आणि विविध समस्यांमुळे शेती उत्पादकता आणि नफा वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करून शेतकऱ्यांना शिक्षित करणे ही काळाची गरज आहे.शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व बँकांचे सहकार्य…
बोर्लीपंचतन शहरातील रस्त्यांना वाली कोण?
मुलभूत सुविधांचा अभाव, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था स्थानिक प्रशासनाची अनास्था, तर अधिकाऱ्यांचा कानाडोळा गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहरातील अंतर्गत रस्ते कीत्येक वर्ष दुर्लक्षित आहेत. सद्या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली…
नॅशनल कॉम्प्युटर पेणच्या संचालिका स्मिता शेळके MKCL कडून सन्मानित
विनायक पाटीलपेण : तालुक्यातील नॅशनल कॉम्प्युटर सेंटरच्या संचालिका स्मिता शेळके यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘Business Growth अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. 30 नोव्हेंबर 2024 रोजी, एमकेसीएलच्या संचालिका वीणा कामत यांच्या…
भारतीय चलनी नोटा व नाण्यांचे डिझाईनकर्ते वसंत गावंड काळाच्या पडद्याआड
घन:श्याम कडूउरण : उरणमधील सुप्रसिद्ध चित्रकार ‘टाकसाळ’ म्हणून प्रसिद्ध असलेले वसंत लडग्या गावंड यांचे सोमवार, दि. २ डिसेंबर रोजी वयाच्या ८२व्या वर्षी उरण येथील रहात्या घरी निधन झाले. वसंत गावंड…
लाचखोर सरकारी वकीलास दहा हजाराची लाच घेताना घेतले ताब्यात; पेण येथील घटना
अमूलकुमार जैनरायगड : जिल्ह्यातील पेण येथे न्यायालयात कोणत्याही प्रकारचा युक्तिवाद करू नये यासाठी विशेष सहाय्यक अभियोक्ता ॲड. दिनेश जनार्दन पाटील (प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, कोर्ट. क्र. 1, ता. पेण, जिल्हा…
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मध्यरात्री बर्निंग कारचा थरार!
खोपोली : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली झाली आहे. गाडीतील चालकाच्या तत्परतेने प्रवाशी तात्काळ…
न्हावाशेवा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत माने यांचे आकस्मिक निधन
विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील नवीमुंबई पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या न्हावाशेवा पोलिस ठाण्यात गोपनीय शाखेत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले चंद्रकांत रावण माने (५४) यांचे नुकतेच नवी मुंबई येथील अपोलो रुग्णालयात…
“अनधिकृत होर्डिंग्ज काढून टाका”, ग्रामपंचायतींना राज्य शासनाचे आदेश
ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार नसल्याचे देखील केले स्पष्ट घनःश्याम कडूउरण : ग्रामपंचायतींनी होर्डिंग उभारण्यासाठी कोणतीही परवानगी, तसेच ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये, असे स्पष्ट आदेश राज्य शासनाने दिले आहेत.…
