• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: July 2024

  • Home
  • उरणची आराध्या बुद्धीबळाच्या पटावर राज्यात अव्वल

उरणची आराध्या बुद्धीबळाच्या पटावर राज्यात अव्वल

घन:श्याम कडूउरण : कल्याण येथे झालेल्या राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेमध्ये सहा पैकी सहा डाव जिंकून उरणची आठ वर्षीय आराध्या विनेश पुरव ही राज्यात अव्वल ठरली आहे. आराध्याने या आधी सुद्धा खेळातील…

अलिबाग-रेवस मार्गावर नांदाईपाडा फाट्यावर झाड कोसळून वाहतूक ठप्प

पडलेले झाड बाजूला करण्यात भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख दिलीप भोईर यांचा पुढाकार अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग-रेवस मार्गावर सोमवार, दि. १जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास नांदाईपाडा फाट्यावर भररस्त्यात झाड कोसळून…

ठाकरे गटाचे अनिल परब विधानपरिषद निवडणुकीत विजयी; भाजपला झटका

मुंबई : विधान परिषदेच्या 4 जागांच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निकालात ठाकरे गटाने बाजी मारत भाजपला जबरदस्त दणका दिला आहे. सगळ्यांचं लक्ष आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून…

पंकजा मुंडे आमदार होणार; भाजपने जाहीर केली 5 नावांची यादी

वृत्तसंस्थामुंबई : लोकसभेतील पराभवनंतर अखेर पंकजा मुंडे आमदार होणार आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडेंची लवकरच विधानपरिषदेवर वर्णी लागणार आहे. विधानपरिषेसाठी भाजपने पाच नावांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंकजा…

चाळीशीनंतर महिलांनी रोज करावे अंड्याचे सेवन, कधीही होणार नाही ‘ही’ समस्या

रायगड जनोदय ऑनलाइन : अंडे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, डॉक्टरही रोज एक अंडे (Egg) खाण्याचा सल्ला देतात. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन (Protein) असतात, ज्यामुळे स्नायू चांगले होतात. यामुळे…

आजचे राशिभविष्य

सोमवार, १ जुलै २०२४ मेष राशीमौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. आजच्या दिवशी घरातील इलेक्ट्रोनिक वस्तू खराब होण्याच्या कारणाने धन खर्च होऊ शकते. आपण ज्यांच्या बरोबर राहता त्यांच्यासाठी…

error: Content is protected !!