• Sat. Jul 26th, 2025 12:47:25 AM

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ठाकरे गटाचे अनिल परब विधानपरिषद निवडणुकीत विजयी; भाजपला झटका

ByEditor

Jul 1, 2024

मुंबई : विधान परिषदेच्या 4 जागांच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निकालात ठाकरे गटाने बाजी मारत भाजपला जबरदस्त दणका दिला आहे. सगळ्यांचं लक्ष आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब पुन्हा विजयी झाले आहेत. विजयानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष केला. मुंबई पदवीधर मतदार संघात ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत झाली.

(सविस्तर वृत्त लवकरच)

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!