• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उद्धव ठाकरेंचे शिलेदार ठरले! आदित्य ठाकरेंसह ६५ जणांची पहिली यादी जाहीर, पहा एकनाथ शिंदेंविरोधात कोण लढणार?

ByEditor

Oct 23, 2024

मुंबई : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही, तरीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीतून त्यांनी ६५ उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु आहे. ही चर्चा सुरु असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आले आहे. या यादीनुसार आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून लढणार आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!