• Sun. Dec 21st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगडमध्ये सुनील तटकरेंना धक्का….श्रीवर्धनमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार विजयी

ByEditor

Dec 21, 2025

श्रीवर्धनमध्ये अतुल चोगले शिवसेना (उबाठा) चे नगराध्यक्ष पदासाठी 86 मतांनी विजयी. सुनील तटकरे यांच्या बालेकिल्यात राष्ट्रवादी भाजपचे बाळा सातनाक यांचा पराभव…

राष्ट्रवादी (AP) 15

भाजाप 2

शिंदे गट 3

नगराध्यक्ष शिवसेना (उबाठा) विजयी.

महाडमध्ये गोगावले यांचा तटकरेंना जोरदार धक्का

महाड नगराध्यक्षपदी शिवसेनेचे सुनील कविस्कर विजयी झाले आहेत. मंत्री भरत गोगावले यांनी सुनिल तटकरे यांना जोरदार धक्का दिला आहे. ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. विधानसभेनंतर राष्ट्रवादीसाठी हा दुसरा धक्का आहे. स्नेहल जगताप यांच्यासाठी ही हा मोठा धक्का समजला जात आहे.  

क्षेत्रएकूण जागाभाजपाशिवसेनारा.काँ(अजित पवार)शिवसेना(उबाठा)काँग्रेसरा.काँ(शरद पवार)अन्य
विदर्भ100588702304
मराठवाडा5225864423
पश्चिम महाराष्ट्र601914141336
खान्देश49181172515
कोकण2791012014
एकूण2881295135935722

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!