• Sun. Dec 21st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अलिबाग नगरपरिषद : महाविकास आघाडीच्या अक्षया नाईक विजयी

ByEditor

Dec 21, 2025

अलिबाग । सचिन पावशे
अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षसह नगरसेवकपदाच्या अठरा जागांवर महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसने विजय मिळविला आहे. महाविकास आघाडीचे नगरसेवकपदाचे १७ उमेदवार निवडून आले आहेत. तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अक्षया नाईक यांनी 8974 मते मिळून भाजपच्या तनुच्या पेरेकरांचा दारुण पराभव केला. पेरेकर यांना २३३४ मते मिळाली.

प्रभाग / पदविजयी उमेदवारमिळालेली मतेपराभूत उमेदवारमिळालेली मते
नगराध्यक्षअक्षया नमिता प्रशांत नाईक८९७४पैरेकर तनुजा संतोष२३३४
प्रभाग १ (अ)संतोष मधुकर गुरव५४६पालवणकर यश दिलीप५२४
प्रभाग १ (ब)संध्या शैलेश पालवणकर७८२मांजरेकर रिद्धी प्रथमेश२७१
प्रभाग २ (अ)सुषमा नित्यानंद पाटील६५७इंगळे सुनंदा रमेश१५८
प्रभाग ३ (अ)डॉ. साक्षी गौतम पाटील८३३वारगे भक्ती अशोक२४८
प्रभाग ३ (ब)आनंद अशोक पाटील९०२शिंदे रंजिता रमाकांत१८४
प्रभाग ४ (अ)श्वेता संदिप पालकर (पाटील)६७रेश्मा नारायण घरत (थळे)३९१
प्रभाग ४ (ब)पालकर संदिप जनार्दन५४९महेश वसंत शिंदे५३२
प्रभाग ५ (अ)ॲड. निवेदिता राजेंद्र वाघमारे११३६सोनवणे अमिता तुकाराम२८४
प्रभाग ५ (ब)ठाकूर समिर मधुकर (हुनी)१२प्रधान राजेश रामचंद्र२२७
प्रभाग ६ (अ)ॲड. ऋषिकेश रमेश माळी (अँड्र्यू)३९६कर्णिक विकास विजय२७७
प्रभाग ६ (ब)अँड. अश्विनी ऋषिकेश ठोसर३७६जोशी पल्लवी उदय२५२
प्रभाग ७ (अ)ॲड. मानसी संतोष म्हात्रे७८ॲड. नईमा इम्रान घट्टे२७७
प्रभाग ७ (ब)ॲड. अंकित श्रीनिवास बंगेरा५५७म्हामुणकर अभय भाऊराव (भाया)५२९
प्रभाग ८ (अ)ॲड. निलम किशोर हजारे७७६अत्तार रईसाबेगम इफ्तिखार२५६
प्रभाग ८ (ब)अनिल रमेश चोपडा६८८घट्टे अशरफ लतीफ३४२
प्रभाग ९ (अ)योजना प्रदिप पाटील११४१पाटील वैजयंती शंकर४९४
प्रभाग ९ (ब)सागर शिवनाथ भगत८४०पेरेकर मनीष दत्ताराम८०८
प्रभाग १० (अ)शैला शेषनाथ भगत७५९भगत प्रवीण गणपत५७३
प्रभाग १० (ब)वृषाली महेश भगत९३४सारंग विजेता परशुराम४०४

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!