• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ऐनघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनोहर सुटे शिवसेना शिंदे गटातच!

ByEditor

Jan 28, 2024

नागोठणे : रायगड जनोदयच्या ऑनलाईन न्युज पोर्टलवर ‘नागोठणे विभागातील कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश’ या मथळ्याखाली रविवार दि. २८ जानेवारी २०२३ रोजी बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीमध्ये अनावधनाने ऐनघर ग्रामपंचायत सदस्य मनोहर सुटे यांचे नाव प्रसिद्ध झाले होते. मात्र मनोहर सुटे हे शिवसेना शिंदे गटातच असून मनोहर सुटे या पक्षप्रवेशावेळी त्याठिकाणी हजर नव्हते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!