• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

३५१व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त किहीम येथे अभिवादन

ByEditor

Jun 8, 2024

अब्दुल सोगावकर
सोगाव :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५१व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याचे किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांच्यासह उपसरपंच मिलिंद पडवळ, ग्रामपंचायत सदस्य, सदस्या ग्रामसेवक बाबुराव वनवे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी पूजन करून पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी किहीम ग्रामपंचायतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्ताने गुढी उभारली व ग्रामपंचायत कार्यालय रांगोळी काढून सजविण्यात आले होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!