उरण, दि.१६ (विठ्ठल ममताबादे) — उलवे नोडमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून रहिवाशांना दररोज मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर उलवे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन राजे…
अलिबाग : कै. विनायक गणपत खोलमकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एक उदात्त आणि समाजहिताचा उपक्रम राबवण्यात आला. सौ. रत्नप्रभा बेल्हेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी श्री केशव गोधन समृद्धी केंद्र यांना दोन दुभत्या…
मुंबई : महाराष्ट्रात उत्सव, सण आणि धार्मिक कार्यक्रमांच्या सजावटीत वापरली जाणारी प्लॅस्टिक फुलं आता सरकारच्या लक्षात आली आहेत. या कृत्रिम फुलांमुळे शेतकऱ्यांच्या नैसर्गिक फुलशेतीवर गंभीर परिणाम होत असल्याने राज्य शासनाने…
मुंबई : विधान परिषदेच्या सभागृहात एक अनपेक्षित वळण पाहायला मिळाले, जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरेंना जाहीररित्या सत्तेत येण्याचा स्कोप असल्याचे सूचित केले. अंबादास दानवे…
राजाराम पाटीलउरण-रायगड८२८६०३१४६३ लोकसभा,विधानसभा,स्थानिक स्वराज्य संस्था, निवडणुका कोणत्याही असोत…महाराष्ट्रात इतरत्र शासन काहीना काही देण्याच्या घोषणा करते. नवी मुंबईत मात्र जमिनी, घरे जबरदस्तीने ताब्यात घेण्यासाठीच, शासन सिडकोच्या माध्यमातून नोटीस काढते. १३ जुलै…
घन:श्याम कडूउरण : खड्ड्यांनी भरलेल्या आणि जनतेच्या नाकीनऊ आणलेल्या खोपटा-कोप्रोली रस्त्याच्या दुरवस्थेवर अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला झुकावं लागलं. गेली दोन वर्षे रखडलेल्या या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या…
सलीम शेखमाणगाव : तळाशेत केंद्रातील उपक्रमशील जिल्हा परिषदेच्या कोल्हाण येथील शाळेत दि. 14 जुलै रोजी हस्ताक्षर व सुलेखन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेस मार्गदर्शन सुप्रसिद्ध सुलेखनकार चंदन तोडणकर यांनी केले.…
घनःश्याम कडूउरण : रायगड जिल्ह्यातील द्रोणागिरी नोडमधील सेक्टर ५० येथील स्काय सिटीतील ‘अनंत कॉर्नर’ इमारतीमध्ये भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे. १५ जुलै रोजी दुपारी २ वाजता दीपराज चंद्रकांत ठाकूर यांच्या…
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग, ता. १६ : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पुढील ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात महिलांसाठी प्रथमच क्रिकेट पंच प्रशिक्षण व परीक्षेचे आयोजन केले जात आहे. लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक स्वरूपात…
अमूलकुमार जैनरायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने काल सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलिस स्टेशन हद्दीतील भाताण बोगद्याजवळ हा अपघात घडला असून चार जण…