शनिवार, ४ ऑक्टोबर २०२५ मेष राशीमित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. तुमच्या…
पुनर्वसनासाठी जागा देण्यासाठी केंद्र सरकारचे राज्य सरकारला निर्देश उरण | विठ्ठल ममताबादेगेल्या चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जुना शेवा (हनुमान) कोळीवाडा ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.…
अलिबाग तालुक्यातील बहिरीचा पाडा येथील घटना; दोघांवर गुन्हा दाखल रायगड । अमुलकुमार जैनवाढदिवस साजरा करण्याच्या आनंदात तलवारीने केक कापण्याचा अविचार अलिबाग तालुक्यातील दोन तरुणांना चांगलाच महागात पडला आहे. वाढदिवसाच्या केक…
रायगड । अमुलकुमार जैनराज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत (आरक्षण काढण्याची प्रक्रिया) सोमवार, दि. ६ ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील मंत्रालयातील परिषद सभागृहात घेतली जाणार असल्याची माहिती नगर विकास…
महाड । मिलिंद मानेमहाड तालुक्यातील एका वाडीमध्ये घडलेली १० वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराची घटना संपूर्ण रायगड जिल्ह्याला हादरवून टाकणारी ठरली आहे. महिलांवर आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ…
भूमिपूजन समारंभातून मंत्री भरत गोगावलेंचा पत्ता कट महाड । मिलिंद मानेमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील इंदापूर आणि माणगाव बायपासच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून पुन्हा एकदा शिंदे गटाची शिवसेना विरुद्ध अजित पवार…
शुक्रवार, ३ ऑक्टोबर २०२५ मेष राशीसामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. आर्थिक दृष्ट्या आज दिवस मिळता-जुळता राहील. आज तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो परंतु,…
माणगाव । सलीम शेखमाणगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांनंतर निर्माण झालेली नाराजी अखेर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने थेट संवाद साधून शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. खा. सुनील तटकरे यांनी…
श्रीवर्धन प्रशासनाकडून पंचनामे करण्याची मागणी गणेश प्रभाळेदिघी : मागील तीन दिवसातील वादळी पावसाच्या संकटाने श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन व कोंडेपंचतन येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी नुकसान…
पाली : लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पाली आणि लक्ष्मी एज्युकेशनल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. आयोजक नवनाथ पवार यांच्या सहकार्याने सुधागड तालुक्यातील तिवरे येथे…