• Mon. Jul 14th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

पुणे : राज्यात मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी प्रकल्प, नोकऱ्या गुजरातला पळवल्या जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांवर केला जात…

शरीराच्या ‘या’ अवयवांना अननस खाल्ल्याने मिळतात भरपूर फायदे आणि तब्येत राहते उत्तम

रायगड जनोदय ऑनलाईनअननसात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६, मॅंगनीज, पोटॅशियम, फोलेट आणि फायबरसह अनेक पोषक घटक असतात. म्हणूनच अननस आरोग्यासाठी वरदान मानलं जातं. मात्र हे फळ योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, ४ जुलै २०२५ मेष राशीशारिरीकदृष्ट्या तुम्हाला सक्षम राहण्यासाठी धुम्रपान करणे सोडा. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा…

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण फक्त लोकनेते दिबा पाटील यांच्याच नावावर – केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ठाम आश्वासन

विठ्ठल ममताबादेउरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत राज्य शासनाचा ठराव दोन्ही विधिमंडळांनी मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविला असून, या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव दिले जाईल, असे ठाम…

कार्लेखिंड परिसरात दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे प्रवाशांना होतोय जीवघेणा त्रास; वनविभागाकडून कारवाईचे आश्वासन

अब्दुल सोगावकरसोगाव : कार्लेखिंड येथे पात्रुदेवी मंदिराजवळील मोकळ्या जागेत दररोज मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त ओला कचरा टाकला जात असून, यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांना नाक बंद करून जावे…

रायगडमध्ये एका दिवसात ६ बलात्कार; काँग्रेस नेते वडेट्टीवार यांचा खळबळजनक आरोप; SP नी दावा फेटाळला

रायगड : राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांवरून सरकारला सवाल विचारताना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी रायगड जिल्ह्यात एका दिवसात सहा बलात्कार झाल्याचा दावा करून खळबळ उडवली. विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारने…

तळवली येथे महामार्ग विकासात ठेकेदाराची मनमानी; पादचारी पुल व सेवा मार्गाचे अर्धवट काम ग्रामस्थांसाठी त्रासदायक

विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा महामार्गाच्या कोलाड-तळवली विभागात ठेकेदारांकडून सुरू असलेलं काम स्थानिक ग्रामस्थांच्या मर्जीविरुद्ध व अर्धवट स्वरूपात सुरु असल्याने प्रचंड त्रास निर्माण झाला आहे. पादचारी पुलाखाली गुडघ्यापर्यंत पाणी साचतं, सेवा…

उरण शहरात परप्रांतीय हातगाडीवाल्यांची दादागिरी

नगरपालिकेचं दुर्लक्ष; रिक्षाचालक त्रस्त, स्थानिकांना त्रास घनःश्याम कडूउरण : वीर सावरकर मैदानासमोरील रिक्षा स्टँडजवळ परप्रांतीय हातगाडीवाल्यांनी रस्त्यावरील जागा बेकायदेशीररित्या अडवून व्यवसाय सुरू केला असून, त्यामुळे रिक्षाचालकांपासून स्थानिक नागरिकांपर्यंत सर्वसामान्यांना त्रास…

दुर्दैवी घटना: काशीद समुद्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल ४३ तासांनी सापडला

अमुलकुमार जैनरायगड : मुरूड तालुक्यातील प्रसिद्ध काशीद समुद्रकिनाऱ्यावर पुण्याहून पर्यटनासाठी आलेल्या वीस वर्षीय तनिष्क मल्होत्रा या तरुणाचा मृतदेह तब्बल ४३ तासांनंतर सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तनिष्क मल्होत्रा आणि त्याचे…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, ३ जुलै २०२५ मेष राशीतुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर, आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते.…

error: Content is protected !!