रायगडच्या रोशनी पारधीची बीसीसीआयच्या 'वुमेन्स चॅलेंजर्स' स्पर्धेसाठी निवड
महाराष्ट्र संघातून चार खेळाडूंची वर्णी; रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून रोशनीचा सत्कार क्रीडा प्रतिनिधी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (RDCA) व एसबीसी क्रिकेट अकॅडेमी (महाड) ची गुणवान अष्टपैलू ...