न्हावा शेवा पोर्टमध्ये चालकांना मारहाण होत असल्याचा खोटा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आरोपीवर पोलीसांची कारवाई (व्हिडीओ समाविष्ट)
विठ्ठल ममताबादेउरण : एका अनोळखी इसमाने न्हावा शेवा पोर्ट, रायगड येथे एका सरपंचाच्या मुलाचा अपघात झाल्यामुळे त्याने १११ चालकांना मारण्याची शपथ घेतली आहे, चालकांना दिसेल तिथे कापुन टाकले जात आहे,…
आजचे राशिभविष्य
गुरुवार, १८ जानेवारी २०२४ मेष राशीआयुष्याला गृहित धरून वागू नका, जीवनात योग्य काळजी घेणे हे एक व्रत आहे हे लक्षात असू द्या. आज तुमचे भाऊ बहीण तुमच्याकडून आर्थिक मदत माघू…
कोमसापच्या रायगड जिल्हा साहित्य संमेलनाचे पाचाड येथे आयोजन
मिलिंद मानेमहाड : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दहाव्या रायगड जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील साहित्य रसिकांना,…
म्हसळ्यात ठाकरे गटाला धक्का! माजी युवासेना शहर अधिकारी प्रसन्ना निजामपूरकर यांचा भाजपात प्रवेश
वैभव कळसम्हसळा : शिवसेना ठाकरे गटाचे माजी युवासेना शहर अधिकारी प्रसन्ना निजामपूरकर यांनी आपल्या समर्थकांसह सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आक्रमक स्वभाव…
रायगड जिल्ह्यात महास्वच्छता अभियानाला सुरुवात
प्रतिनिधीरायगड : जिल्ह्यातील ग्रामीण भागात महास्वच्छता अभियान हाती घेण्यात आले असून या अभियानांतर्गत जिल्हा परिषद व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन विभागामार्फत गावागावात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे…
म्हसळ्यात हत्तीरोग सर्वेक्षण
प्रतिनिधीदिघी : म्हसळा तालुक्यातील खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये शुक्रवारी हत्तीरोग सर्वेक्षण करण्यात आले. रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास दोनशेहून आधीक हत्ती रुग्ण जुने आढळून आलेले आहेत. त्यामुळे भविष्यात या रोगाचा…
अटल सेतुसाठीचे भूसंपादन बेकायदा!
नव्या भूसंपादन कायद्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या -उच्च न्यायालययाचिकाकर्ते संदेश ठाकूर आणि ॲड.राहुल ठाकूर यांच्या प्रयत्नाला यश घन:श्याम कडूउरण : “अटल सेतू” न्हावा शेवा शिवडी ब्रीज हा २१.८ किमी लांबीचा…
सेनापती येसाजी कंक यांची जन्मभूमी दुर्गम कुर्डुपेठ गावात महापूजा उत्सवाचे आयोजन
सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील निजामपूर जिते विभागामधील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले कुर्डुगड व सेनापती येसाजी कंक यांची जन्मभूमी असलेल्या गावात गेल्या कित्येक वर्षापासून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या…
नेरळ खांडा येथील घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या अवघ्या सहा तासात नेरळ पोलीसांनी आवळल्या मुसक्या!
गणेश पवारकर्जत : दि. १० जानेवारी २०२४ रोजी नेरळ खांडा येथे राहणारे महेंद्र हरिशंकर दुबे यांच्या बंद घराचे लॉक हे अज्ञात चोरट्यांनी तोडून घरातील सोने चांदीचे दागिने व पैसे असा…
आजचे राशिभविष्य
बुधवार, १७ जानेवारी २०२४ मेष राशीतुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर, आज तो…
