• Wed. Jun 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Editor

  • Home
  • श्रीवर्धनमधील ‘वडशेत धरणाचा’ २५ वर्षांचा वनवास; २२ कोटी खर्चूनही पाण्याचा थेंब नाही!

श्रीवर्धनमधील ‘वडशेत धरणाचा’ २५ वर्षांचा वनवास; २२ कोटी खर्चूनही पाण्याचा थेंब नाही!

प्रशासनाचा नाकर्तेपणा की महाघोटाळा? संमतीविना कालवे खोदल्याने शेतकरी आक्रमक; मनसेचा आंदोलनाचा इशारा श्रीवर्धन । संदेश घोलप“धरण उश्याला आणि कोरड घश्याला” अशीच काहीशी भीषण परिस्थिती श्रीवर्धन तालुक्यातील ‘वडशेत-वावे’ पंचक्रोशीत पाहायला मिळत…

शिवसेना पुन्हा फुटली, सहा खासदारांचा गट शिंदेसेनेत विलीन होणार, उद्धव ठाकरेंना दुसऱ्यांदा धक्का!

नवी दिल्ली : ​लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील ६ खासदारांच्या फुटीर गटाला अधिकृत मान्यता दिली आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू असलेल्या…

​’ऑपरेशन टायगर’ की लोकशाहीची थट्टा? (संपादकीय)

​’जनता वाऱ्यावर आणि नेते दिल्लीच्या वाऱ्यांवर’ – हेच आजच्या महाराष्ट्राचे सर्वात विदारक आणि विसंगत चित्र आहे. एकीकडे ‘एल निनो’च्या गडद छायेत संपूर्ण राज्य होरपळत आहे, धरणांमधील पाणीसाठा २५ टक्क्यांच्या खाली…

आजचे राशीभविष्य

बुधवार, १७ जून २०२६ मेष राशीकुटुंबात वैद्यकीय खर्च निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या राशीतील व्यावसायिकांना आज आपल्या घरातील त्या सदस्यांकडून दूर राहिले पाहिजे जे तुमच्याकडून पैसा मागतात आणि…

कोळी बांधवांच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्न प्रलंबित; शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कोळी महासंघ आक्रमक

हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! कोळी महासंघाचा रायगड जिल्हा प्रशासनाला अल्टिमेटम रायगड । अमुलकुमार जैनअनुसूचित जमातीतील कोळी समाज बांधवांना जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळण्याबाबत, तसेच रक्त नात्यातील…

उरणच्या नागाव-पिरवाडी किनाऱ्यावर तेलाचे तवंग; सागरी जीवसृष्टी धोक्यात, मच्छीमारांमध्ये संतापाची लाट

उरण । घन:श्याम कडूतालुक्यातील प्रसिद्ध नागाव-पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर तेलाचे तवंग पसरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समुद्राच्या पाण्यावर आणि किनाऱ्यावरील वाळूवर ऑइलचे काळे थर साचल्याने संपूर्ण उरण परिसरात…

निडी गावात हत्याकांड व आत्महत्येने खळबळ; तरुणीचा खून करून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

रायगड । अमुलकुमार जैनरोहा तालुक्यातील निडी गावात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय तरुणीचा गळा आवळून खून केल्यानंतर, २७ वर्षीय तरुणाने त्याच ठिकाणी गळफास…

आजचे राशीभविष्य

मंगळवार, १६ जून २०२६ मेष राशीतुम्ही बालपणीच्या आठवणींमध्ये रमाल. या प्रक्रियेत तुम्ही विनाकारण मानसिक त्रास करून घ्याल. सदोदित तुमच्यातील लहान मूल कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमावून बसलात हे तुमच्या चिंतेचे…

शेवा हनुमान कोळीवाड्यातील १६ मतदारांची नावे वगळण्याचा डाव फसला; प्रशासनाने हरकतदाराचा अर्ज फेटाळला!

उरण । घन:श्याम कडूउरण विधानसभा मतदारसंघातील शेवा-हनुमान कोळीवाडा परिसरातील ‘मीरा रामकिसन परदेशी’ कुटुंबाच्या १६ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न अखेर फसला आहे. शेवा कोळीवाडा सामाजिक ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष मंगेश…

मान्सून लांबला; २० जूनपर्यंत राज्याला पावसाची प्रतीक्षाच! पुणे वेधशाळेचा चिंताजनक अंदाज

पुणे/मुंबई, दि. १५ जूनजून महिना अर्धा संपत आला तरी राज्यात मान्सून खोळंबल्याने संपूर्ण महाराष्ट्र चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे. तळकोकणात ६ जून रोजी वेळेत आगमन झाल्यानंतर मान्सून वेगाने राज्यभर सक्रिय…

error: Content is protected !!