• Fri. Jul 31st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Editor

  • Home
  • आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, ३१ जुलै २०२६ मेष राशीतुम्ही काही नवीन गोष्ट शिकण्यासाठी योग्य नाहीत, खूप म्हातारे झाला आहात असे काही लोकांना वाटेल – परंतु ते खरे नाही – तुम्ही नवीन गोष्टी सहजपणे…

भिवंडीत चार मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; एकाचा मृत्यू, ५ ते ६ जण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू

भिवंडी: भिवंडीमध्ये गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास एका चार मजली इमारतीचा भाग पत्त्यांसारखा कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ५ ते ६ नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून…

महाड शहरात अनधिकृत भंगार गोडाऊन्सचा सुळसुळाट; आग किंवा स्फोट झाल्यास जबाबदार कोण?

निवासी वस्त्यांमध्ये ज्वलनशील साठ्यांमुळे नागरिक दहशतीखाली; नगरपरिषदेच्या मौनामुळे संताप महाड । मिलिंद मानेभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक क्रांतीभूमी असलेल्या महाड शहरात सध्या अनधिकृत भंगाराच्या गोडाऊन्सचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. शहरातील…

श्रीवर्धनच्या धोंडगल्लीत डोंगरावरून प्रचंड दगड कोसळला; दुचाकीचा चुराडा, मोठा अनर्थ टळला

प्रशासनाच्या कारभाराविरोधात स्थानिकांचा तीव्र संताप; तातडीने संरक्षक भिंत उभारण्याची मागणी श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन शहरातील धोंडगल्ली परिसरात गुरुवारी दुपारी मुसळधार पावसामुळे डोंगरावरून एक भला मोठा दगड थेट वस्तीत कोसळल्याने प्रचंड…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, ३० जुलै २०२६ मेष राशीतणावमुक्तीसाठी तुमच्या मुलांसोबत मौल्यवान वेळ घालवा. मुलांच्या संगतीत राहून तुम्ही आनंद उपभोगू शकाल. कारण मुले ही पृथ्वीवरील सर्वाधिक शक्तिशाली अध्यात्मिक व भावनिक माणसे असतात. तुमचे…

सिडकोचे पथक केगावमधून माघारी! तीव्र विरोधामुळे अतिक्रमण कारवाई फिस्कटली

केगावमधील घरांवर धाड; पण धुतुममधील अनधिकृत कंटेनर यार्डांवर मेहेरबानी का? उरणकरांचा संतप्त सवाल उरण । घनःश्याम कडूउरण तालुक्यातील केगाव येथील स्थानिक भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला…

भारतीय मजदूर संघाचा १७ ऑगस्टला देशव्यापी एल्गार! सर्व जिल्हा मुख्यालयांवर ‘धरणे आंदोलन’

रांची येथील बैठकीत निर्णय | किमान वेतन ₹३० हजार आणि पेन्शन ₹७,५०० करण्यासह ११ प्रमुख मागण्यांसाठी केंद्र सरकारला इशारा उरण । विठ्ठल ममताबादेदेशभरातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न, किमान वेतन, पेन्शन वाढ…

माझा गुरु एकच – पर्यावरण : चला, दर आठवड्याला एका वनस्पतीकडून जीवन शिकूया

लेखक : विजयकुमार कट्टीसंस्थापक, VesacIndia | पर्यावरण अभ्यासक | ठाण्याचे वृक्षमित्र गुरुपौर्णिमा हा केवळ आपल्या गुरूंना वंदन करण्याचा दिवस नाही; तर आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या प्रत्येकज्ञानस्रोताप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस…

राष्ट्रीय महामार्गांवरील अतिक्रमणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ‘बुलडोझर’!

६० दिवसांत सर्व बेकायदेशीर बांधकामे हटवण्याचे कडक आदेश; जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांवर थेट जबाबदारी माणगाव । सलीम शेखराज्यातील राष्ट्रीय महामार्गांवरील वाढती अतिक्रमणे, त्यामुळे होणारे भीषण अपघात आणि वाहतुकीतील अडथळे यांची…

आजचे राशीभविष्य

बुधवार, २९ जुलै २०२६ मेष राशीप्रदीर्घ आजारावर मात करण्यासाठी हास्योपचाराचा उपयोग करा. कारण तो सर्व समस्यांवर उत्तम उपाय ठरतो. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. संध्याकाळी अचानक पाहुणे आल्याने…

error: Content is protected !!