मोठी बातमी! बारावीचा निकाल 2 मे ला जाहीर होणार, कुठे आणि कसा पाहता येणार निकाल?
मुंबई : बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. बारावी इयत्तेचा निकाल शनिवारी, २ मे रोजी जाहीर होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सकाळी ११ वाजता…
माजी प्राचार्य एन. आर. पाटील यांचे निधन; शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी
पेण (प्रतिनिधी): दादर गावचे सुपुत्र आणि सुधागड एज्युकेशन सोसायटीचे निवृत्त प्राचार्य नारायण रामा पाटील (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे दादर गावासह संपूर्ण पेण तालुक्यात शोककळा…
अटल सेतूजवळ डेब्रिज टाकणाऱ्या डंपर चालकांवर कारवाई; उरणच्या चिरले गावात खळबळ
उरण | विठ्ठल ममताबादेमुंबई-गोवा महामार्ग आणि अटल सेतूच्या सानिध्यात असलेल्या उरण तालुक्यातील चिरले येथे बेकायदेशीरपणे डेब्रिज (बांधकाम कचरा) टाकणाऱ्या दोन डंपर चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात…
उरणमध्ये उंदरांचे ‘थैमान’, आरोग्य विभाग सुस्त; ‘निष्क्रिय’ अधिकार्याला ‘आदर्श पुरस्कार’ द्या!
उरण | घनश्याम कडूउरण शहरात सध्या माणसं राहतात की उंदीर? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. शहरात स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून उंदरांनी अक्षरशः आपले साम्राज्य उभारले आहे. या सर्व…
रायगडमधील अंगणवाड्यांमध्ये आता घुमणार ‘A, B, C, D’…; जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय
अलिबाग | प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील अंगणवाड्या आता कात टाकणार असून, ग्रामीण भागातील चिमुरड्यांना मराठीसोबतच इंग्रजी भाषेचेही धडे मिळणार आहेत. पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे वाढणारा कल आणि मराठी शाळांची घटती पटसंख्या लक्षात घेता,…
आजचे राशिभविष्य
गुरुवार, ३० एप्रिल २०२६ मेष राशीदुसºयांवर टीका करण्याच्या सवयीमुळे तुम्हालाही टीका सहन करावी लागेल. तुमची विनोदबुद्धी जागृत ठेवा आणि बचावात्मक पवित्रा घेऊ नका आणि तसे केले तर गुप्तपणे केल्या जाणाºया…
राज्यस्तरीय अक्षर संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नरेंद्र महाडीक
महाड । मिलिंद मानेमहाड येथील होप फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र महाडीक यांची पाचव्या अक्षर संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. २२ ते २४ मे २०२६ या काळात पंढरपूर येथे हे संमेलन…
शोभा खांडेकर यांना प्रतिष्ठेचा ‘रायगड जिल्हा पुरस्कार’ प्रदान
आदिवासी भागातील शैक्षणिक योगदानाची दखल; जिल्ह्यातील ‘टॉप ५’ शिक्षकांमध्ये समावेश कोलाड | विश्वास निकमरोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा धानकान्हे आदिवासीवाडी येथील उपक्रमशील शिक्षिका शोभा अलंकार खांडेकर यांना ‘विनोबा ॲप…
माणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका शांततेत; वणीमलईकोंडमध्ये इर्शादअली सरखोत विजयी!
पळसपचे सरपंचपद बिनविरोध; तर ७ ग्रामपंचायतींमध्ये उमेदवारांअभावी पदे रिक्त माणगाव | सलीम शेखराज्यातील ग्रामपंचायतींतील रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, माणगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींपैकी वणीमलईकोंड येथे झालेल्या अटीतटीच्या…
प्रशासनाला खासदार तटकरेंचा कडक इशारा; योजनांची १००% अंमलबजावणी करा!
‘कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष कामावर भर द्या’; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत रायगड | अमुलकुमार जैनकेंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची जिल्ह्यात शंभर टक्के आणि प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रशासनाने…
