कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपातर्फे निरंजन डावखरेंना उमेदवारी
प्रतिनिधीठाणे : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपातर्फे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयातून राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्याकडून प्रसिद्धीपत्रकान्वये निरंजन…
स्वस्त दरात सोनं देण्याचं आमिष दाखवत महिलेला २८ लाख रुपयांना गंडवलं!
नवी मुंबई : एका महिलेला स्वस्तदरात सोने देण्याचे आमिष दाखवून सुमारे २८ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी दरोड्याच्या संशयावरून नवी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नेरुळ येथील ३६ वर्षीय महिलेने…
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा, ठाकरे गटाला 14 जागा; कोणत्या जागेवर कोण आघाडीवर?
मुंबई : देशभरात लोकसभेच्या 543 जागांसाठी गेल्या महिन्याभरात 7 टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठीचं मतदान आज पार पडलं. यानंतर आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. लोकसभा…
महाविकास आघाडी राज्यात आघाडी घेणार, राज्यात 23 ते 25 जागा जिंकण्याचा अंदाज!
मुंबई : लोकसभेच्या सातव्या टप्प्यातील मतदान संपलं असून सर्वात मोठा, सी व्होटर एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये राज्यात महायुतीला मोठा धक्का बसणार आहे तर महाविकास आघाडीने चांगली मुसंडी…
विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक २६ जून रोजी
कोकण पदवीधर मतदारसंघात ३६ हजार मतदार वाढ मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक…
आता दीड तासांत पोहोचणार अलिबागमध्ये, पावसाळ्यानंतर विरार-अलिबाग कॉरिडॉरचे काम होणार सुरू
वृत्तसंस्थामुंबई: मान्सूननंतर विरार-अलिबाग कॉरिडोरचे बांधराम सुरू होण्याची शक्यता आहे. 126 किमी लांबीच्या कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यासाठी 7 कंपन्यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विभाग मंडळाने मंजुरी दिली आहे. आता केवळ निविदा वाटपाची औपचारिक…
१० वीच्या निकालाआधीच विद्यार्थ्यांना ११ वी प्रवेशाचा अर्ज भरण्याची संधी; आजपासून भरता येणार अर्ज
मुंबई : दहावीच्या निकालाआधीच यंदा परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा अर्ज भरण्याची संधी शिक्षण विभागाने करून दिली आहे. अकरावी प्रवेशाच्या प्रवेश अर्जाचा भाग-१ भरण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे विद्यार्थी आणि…
शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हं कुणाचं? नवी अपडेट आली समोर
वृत्तसंस्थानवी दिल्ली: शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा? याबद्दल सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणी प्रकरणात आता नवीन अपडेट समोर आली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा पुढे ढकलली…
शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाची निवडणूक पुढे ढकलली
शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्या प्रयत्नांना यश मिलिंद मानेमुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपते न संपते तोच राज्यातील विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक आयोगाने पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा…
भाजपची १३वी यादी जाहीर! रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार ठरला; अखेर नारायण राणेंचं नाव जाहीर!
मुंबई : रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरुन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चांचं सत्र सुरू होतं. अखेर या जागेचा तिढा सुटल्याची माहिती आहे. हा मतदारसंघ भाजपच्या पारड्यात पडला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा…
