• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • बेकायदेशीर भोंग्यांवर काय कारवाई? HC चा राज्य सरकारला सवाल

बेकायदेशीर भोंग्यांवर काय कारवाई? HC चा राज्य सरकारला सवाल

मुंबई : राज्यात मशिदीवरील भोग्यांवरून धार्मिक स्थळांवरील बेकायदा लाऊडस्पीकरचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्यातील मशिदींवरील बेकायदा भोंग्यांविरोधात कारवाईचे आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी करण्यास अपयशी ठरलेल्या राज्य सरकार विरोधात सहा वर्षांपूर्वी…

‘बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करा’, शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आज मुंबईतील रंगशारदा सभागृहात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत एक ठराव…

नाईट शिफ्ट संपवून घरी निघाल्या अन् तितक्यात भरधाव कारची धडक; 2 तरुणींचा मृत्यू

नवी मुंबई : कामावरुन घरी परतणाऱ्या दोन तरुणींचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नवी मुंबईतील कोपरी येथील पामबीच मार्गावर ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली…

विरोधकांना बसायला एकही जागा ठेवू नका, पंचायत ते संसद भाजपच असली पाहिजे: अमित शाह

मुंबई : विधानसभा निवडणुकीत आपण उत्तम पद्धतीने काम केले. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना त्यांची जागा दाखवली आणि ज्यांनी कायम विश्वासघाताचे राजकारण केले, त्यांचे राजकारण २० फूट जमिनीत गाडले. आता…

…म्हणून शिवसेना प्रमुखांनी आत्मचरित्र लिहिले नाही, उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत महापौर बंगल्याच्या जागी उभारल्या जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या बांधकामाविषयी माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, जुन्या…

उद्धव ठाकरेंना मोठा झटका, राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणाची याचिका हायकोर्टाने फेटाळली

मुंबई : मुंबई हायकोर्टात आज राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीबाबतच्या प्रकरणावर सुनावणी पार पडली. मुंबई हायकोर्टाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नियुक्त 12 आमदार प्रकरणाची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या…

HMPV व्हायरसला घाबरून जाऊ नका, उपाययोजनेसाठी आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक

मुंबई : चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेल्या HMPV या व्हायरसच्या अनुषंगाने भारतातही एक रुग्ण आढळून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट झालं असून मंगळवारी त्यासंबंधी एक महत्त्वाची बैठक…

वाहतूक पोलीस स्वीकारणार डिजिटल कागदपत्रे; वाहनधारकांना दिलासा; अनावश्यक दंड टळणार

मुंबई : अनेक लोक महत्त्वाची वाहनाशी संबंधित कागदपत्रे डिजिटली, DigiLocker किंवा M Parivahan सारख्या ॲॅप्सचा वापर करून मोबाईलवर ठेवणे पसंत करतात, त्याऐवजी शारीरिक प्रती सोबत नेणे. परंतु, आतापर्यंत ट्राफिक पोलीस…

एसटी घोटाळ्याची चौकशी सुरू; कागदपत्रे सादर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) १३१० बसच्या खरेदी प्रक्रियेची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने सुरू झाली असून निविदा प्रक्रियेची सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश महामंडळास देण्यात आले आहेत.…

“अजितदादांकडे बीड अन् पुणे, फडणवीसांकडे गडचिरोली, रायगड कोणाकडे?

पालकमंत्री पदाची संभाव्य यादी जाहीर मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. मात्र सरकार स्थापन तसेच इतर पदांची नियुक्ती करण्यासाठी खूप वेळ लावला जात आहे. अशातच मंत्रिपदाचा विस्तार…

error: Content is protected !!