शिवाजी पार्कवर धडाडणार ठाकरेंची तोफ! शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार
मुंबई : दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेकडून दरवर्षी मेळावा घेण्यात येत असतो. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला संपूर्ण राज्यभरातून शिवसैनिक उपस्थिती लावत असतात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली ही दसरा मेळाव्याची परंपरा…
बदलापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांना मोठं यश; शाळेचे फरार अध्यक्ष आणि सचिवांना अखेर अटक
ठाणे : बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर विरोधकांकडून शाळेच्या ट्रस्टींना वाचवण्यात येत असल्याचा आरोप…
महाविकास आघाडीचं ठरलं! ठाकरेंची शिवसेना ९५-१०० जागांवर लढणार, मुंबईतील जागांचा तिढाही सुटला
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर व हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच महाराष्ट्राची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता…
मोठी बातमी.. निलेश राणे शिंदे गटात प्रवेश करणार! आगामी निवडणूक धनुष्यबाण चिन्हावर लढणार?
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. भाजप खासदार नारायण राणे यांचं सुपुत्र माजी खासदार निलेश राणे लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.…
एसटीच्या स्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र आणि महिला बचत गटाचे स्टॉल, नवे अध्यक्ष गोगावलेंचा धडाकेबाज निर्णय
मुंबई : महाराष्ट्र एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांनी धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य…
मुंबईतील घाटकोपरमध्ये भररस्त्यात बेस्टची बस पेटली, सर्व प्रवासी सुखरूप
मुंबई : मुंबईतील घाटकोपर येथील एलबीएस रोडवर भररस्त्यात बेस्टच्या बसला आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने, या आगीत…
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत; मंत्रिमंडळ बैठकीला अजितदादांच्या मंत्र्यांची दांडी, घेणार शरद पवारांची भेट?
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने निर्णयांचा धडाका सुरूच ठेवत कोतवाल व होम गार्डच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय…
अक्षय शिंदे याचा मृतदेह पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात दफन
ठाणे : बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत दफन करण्यात आला. अक्षय याला दफन करण्यास शिवसेना शिंदे गट आणि स्थानिकांनी विरोध केला…
मोठी बातमी! नवरात्रीपूर्वीच लाडक्या बहिणींना भेट; तिसऱ्या टप्प्याचे १५०० रुपये मिळण्यास सुरुवात
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 29 सप्टेंबरपासून तिसऱ्या टप्प्यातील पैसे महिलांना मिळतील अशी माहिती राज्य सरकारने…
मुंबई विद्यापीठात आवाज ठाकरेंच्या शिवसेनेचाच! राखीव प्रवर्गातील पाचही जागांवर विजय
मुंबई : शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित युवा सेनेनं निर्विवाद विजयाकडं वाटचाल केली आहे. राखीव प्रवर्गात युवासेनेनं अभाविपला धूळ…
