• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, रवींद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, रवींद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी कौटुंबीक संबंध असलेले नेते आणि आमदार रवींद्र वायकर हे…

अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह आणि पक्षही मिळाला, शरद पवार यांना मोठा धक्का

मुंबई : गेल्या सहा महिन्यांत पार झालेल्या १० हून अधिक सुनावणींनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्ह बहाल केलं आहे. अगदी शिवसेना पक्षात फूट पडून…

अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंकडून पुरस्काराची घोषणा

मुंबई : ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी…

रिपब्लिकन पक्ष (खोरीपा) तर्फे जेष्ठ पत्रकारांचा सत्कार

प्रतिनिधीमुंबई : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकार बंधू भगिनींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे 6 जानेवारी पत्रकार दिन. पत्रकार हे समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम…

आमदार अपात्रता निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयाची राहुल नार्वेकरांना नोटीस

मुंबई : विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना नोटीस बजावली आहे. १० जानेवारी रोजी…

खारघरमधील कांबळे दाम्पत्याला अयोध्येत श्रीराम पूजेचा मान

नवी मुंबई : अयोध्येतील राम मंदिराचे २२ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी राम जन्मभूमी मंदिर ट्रस्टकडून जोरदार तयारी केली आहे. या सोहळ्यासाठी देशासह जगभरातील…

‘मुंबई-गोवा महामार्गाचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करा, अन्यथा अवमान कारवाई होणार’ उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई : सरकारं बदलल्यानंतरही राज्यातील काही गोष्टी मात्र तसूभरही बदलल्या नाहीत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि त्याची दूरवस्था, त्यातलीच एक. पण, आता मात्र ही परिस्थिती बदलण्याची चिन्हं आहे. कारण, आता…

करोनाचा उपप्रकार जेएन.१ चा राज्यात शिरकाव; कोकणात आढळला पहिला रुग्ण

मुंबई : करोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.१ चा राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला आहे. हा रुग्ण ४१ वर्षांचा पुरुष आहे. या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने…

अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचं कॅन्सरच्या आजारानं निधन; ६७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन झाले आहे. पोटाच्या कर्करोगामुळे वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेते ज्युनियर मेहमूद यांना पोटाचा कर्करोग झाला होता. त्यांचा हा आजार…

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून

मिलिंद मानेमुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार, दि. ७ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणार असल्याचे आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आले. विधानभवन मुंबई येथे…

error: Content is protected !!