मुख्यमंत्री नव्हे तर उपमुख्यमंत्रिपदाची होती ऑफर, फडणवीसांचे गौप्यस्फोट
मुंबई : 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजपमध्ये नक्की काय ठरलं होतं? अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा फॉर्म्युला ठरला होता का? याचं गूढ अजूनही कायम आहे. कारण ठाकरे गटाच्या…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : सर्वात मोठी कारवाई, 5 लाख महिलांची नावं वगळली!
मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठी कारवाई करत तब्बल ५ लाख महिलांची नावे वगळली आहेत. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी…
शिंदेंना धक्का! एसटी महामंडळाची सूत्रे अतिरिक्त मुख्य सचिवांकडे
मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं. मात्र राज्य सरकारमध्ये महायुतीतील तिन्ही पक्षांत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळेच कधी एकनाथ शिंदे तर कधी अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या येत असतात.…
क्रिकेटचा ‘आवाज’ हरपला! द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन
मुंबई : क्रिकेट विश्वातून एक दुःखद बातमी समोर येतेय. प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक आणि प्रसिद्ध लेखक द्वारकानाथ संझगिरी यांचं गुरुवारी दीर्घ आजारानं निधन झालंय. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास…
कौटुंबिक हिंसाचारप्रकरणात धनंजय मुंडेंना धक्का; करूणा शर्मांना द्यावी लागणार दोन लाख पोटगी
मुंबई : घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. करूण शर्मा यांनी केलेले आरोप कोर्टाने मान्य केलेत. त्यासोसबतच न्यायालयाने करूणा मुंडे…
मुंबई हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; वाढलेल्या 76 लाख मतदारांच्या आकडेवारीसाठी धाडली नोटीस
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 6 वाजेनंतर 76 लाख मतदान झाल्याचा आरोप केला जातोय. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र…
राज्यातील कंत्राटदारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा, सरकारने 89 हजार कोटी थकवल्याचा आरोप
मुंबई : राज्यातील शासकीय विकासकामं करणाऱ्या कंत्राटदारांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. शासकीय कामांची जवळपास 89 हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याचं कंत्राटदार संघटनांनी म्हटलं आहे. त्यामुळे 5…
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? या प्रश्नासह पालकमंत्री वादावर तटकरे यांचे एका वाक्यात उत्तर
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काहीना काहीना कारणासाठी गाठीभेटी होत आहेत. पक्ष फुटीनंतर अजित पवार गटाचे सर्वच नेते दिल्लीत शरद पवार…
मुंबई हादरली! वांद्रे टर्मिनस येथे एका महिलेवर ट्रेनमध्ये बलात्कार
मुंबई : वांद्रे स्थानकात उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मुंबईत घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली…
आता दोन्ही शिवसेना जोडायची वेळ आलेय, संजय शिरसाटांचं मोठं विधान; ठाकरे अन् शिंदे गट एकत्र येणार?
मुंबई : राज्यात सध्या शिवसेना शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर सुरु असल्याची चर्चा आहे. शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि ठाकरे गटाचे मोठे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं बोललं जात…
