• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • आईसोबत डॉक्टरकडे जात होती चिमुरडी…४ वर्षाच्या मुलीला पिकअपनं चिरडलं

आईसोबत डॉक्टरकडे जात होती चिमुरडी…४ वर्षाच्या मुलीला पिकअपनं चिरडलं

नवी मुंबई : नवी मुंबईतील खारकोपर गावात एका पिकअप व्हॅनने चार वर्षाच्या मुलीला चिरडल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पिकअप चालकाला अटक…

राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे खरंच राजू पाटलांना त्यांच्याच गावातून एकही मतं मिळाले नाही का?

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 30 जानेवारी) पक्षातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. वरळी येथील एनएससीआय डोममध्ये हा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी विधानसभा…

रायगडचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे, मनपा निवडणुकीपूर्वी मुंबई भाजपच्या खात्यात

पालकमंत्रीपदावरून भाजपाची मोठी खेळी मुंबई : राज्यातील पालकमंत्रीपदाची यादी काही दिवसांपूर्वीच जाहीर झाली, पण रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीच्या नेत्यांमध्येच धूसफूस सुरू होती. अदिती तटकरे यांच्या निवडीला शिवसेनेकडून ( शिंदे…

उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाणार? नार्वेकरांचा प्रस्ताव, चंद्रकांत पाटील म्हणाले या सुवर्णक्षणाची…

मुंबई : भाजप आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात एक अनपेक्षित क्षण घडला. या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट झाली.…

रवींद्र धंगेकर धनुष्यबाण हाती घेणार? मुंबईत एकनाथ शिंदे यांची घेतली गुप्त भेट!

मुंबई : विधानसभा निवडणुकीत पराजय झाल्यापासून रवींद्र धंगेकर पक्षावर काहीसे नाराज आहेत. गुरुवारी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने ते शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात…

लाडकी बहीण योजनेसाठी आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी बंद होणार?

मुंबई : लाडकी बहिण योजनेमुळे सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडतोय. वर्षाकाठी तब्बल 50 हजार कोटी रुपये लाडकी बहिण योजनेवर खर्च होतोय. त्यामुळे आता इतर योजनांना सरकार कात्री लावणार असल्याची माहिती…

रायगडात पालकमंत्री पदानंतर जिल्हा नियोजन समितीवरून वाद होण्याची शक्यता?

मिलिंद मानेमुंबई : महाविकास आघाडी सरकारनंतर महायुती सरकारमध्ये देखील पालकमंत्री पदावरून रायगड जिल्ह्यात झालेला वाद विकोपाला गेला असताना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता व्यक्त होत असून…

एकनाथ शिंदे महायुतीत नाराज? मंत्रिमंडळ बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित न राहिल्याने चर्चांना उधाण

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्यक्ष उपस्थित न राहिल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष…

सायन-पनवेल मार्गावर भीषण अपघात; दोन रिक्षा व कारच्या अपघतात रिक्षा चालक ठार

नवीमुंबई : मुंबईत आपघातांची मालिका सुरूच आहे. आज सकाळी सायन-पनवेल मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. एक भरधाव कार जुईनगर येथील स्थानकासमोर उभ्या…

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकलपीठाकडून हा निर्णय देण्यात आलाय. सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित…

error: Content is protected !!