राज्यात डोळ्यांच्या संसर्ग रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, 2 लाख 48 हजार 851 आजाराने बाधित
मुंबई : महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून साथीच्या आजारांनी डोकं वरती काढलं आहे. अडीच लाख लोकांना डोळ्याचा संसर्ग झाल्यामुळे आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुणे जिल्ह्यात डोळ्यांच्या साथीचे…
माजी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांना शासनाकडून राज्यमंत्री पदाचा दर्जा
मुंबई: माजी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांना शासनाकडून राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. राज्यातील आदीवासी भागातील कुपोषित मुलांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी शासनाने काही दिवसांपूर्वी पावले उचलली होती. कुपोषित मुलांचे वाढते…
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? जयंत पाटील भाजपच्या वाटेवर? अमित शाहांबरोबर गुप्त बैठक?
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे जयंत पाटील…
मासे खवय्यांना ताजे मासे पुन्हा खाता येणार; आजपासून कोकणात मासेमारी हंगाम सुरू
मुंबई : देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील राज्यात लागू असलेला दोन महिन्यांचा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी काल 31 जुलै रोजी संपला. आजपासून नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर किनाऱ्यांवर मच्छीमारांची…
विजय वडेट्टीवारांकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपण्यास तीन दिवस बाकी असताना अखेर काँग्रेसने विधानसभेतील विरोधी पक्षनेता जाहीर केला आहे. विदर्भातील ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्या खांद्यावर काँग्रेसने पुन्हा एकदा विरोधी…
प्रियंका चतुर्वेदींवरील विधानावरुन मनसे संतापली, ‘शिर’साटांना थेट इशाराच दिला
मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी खासदार प्रियंका चतुर्वेदींच्या भाषणावर टीका करताना त्यांना शिवसेनेनं खासदार का केलं, याचं कारण सांगितलं. विशेष म्हणजे यावेळी, त्यांनी शिवसेना नेते चंद्रकांत…
वांद्रे-वरळी सी-लिंकवरून थेट समुद्रात मारली उडी; सर्च ऑपरेशन सुरु
मुंबई : वांद्रे-वरळी सी-लिंकवर एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याने समुद्रात उडी मारली असून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सर्च ऑपरेशन केलं जात आहे. मुंबई पोलीस, नौदल आणि कोस्ट गार्ड एकत्रितपणे त्याचा…
’12 आमदारांच्या नियुक्तीबाबत 10 दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करा’; हायकोर्टाने सरकारचे टोचले कान
उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत परिस्थिती जैसे थे वृत्तसंस्थामुंबई : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत दहा दिवसांमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करा असे आदेश मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिले…
शिवसेनेसह धनुष्यबाण कोणाचा? एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे चिन्ह देण्याबाबतच्या याचिकेवर आज सुनावणी
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेचा अधिकृत दर्जा देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील उद्धव गटाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना…
पालघरजवळ जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार, 4 जणांचा जागीच मृत्यू
मुंबई: पालघरमधून चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनवर झालेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ही ट्रेन गुजरातहून मुंबईकडे येत होती. ही घटना सोमवारी पहाटे…
