• Thu. Apr 24th, 2025 11:46:29 AM

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: August 2023

  • Home
  • धबधब्यावर गेलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

धबधब्यावर गेलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

मिलिंद मानेमहाड : तालुक्यातील मांडले गावातील धबधब्यावर गेलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांचा आज दुपारी बुडून मृत्यू झाला आहे. एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना एक जण वाचला मात्र दोघांना आपला जीव गमवावा…

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी हर्षद मोकल यास वीस वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

अमूलकुमार जैनअलिबाग: पेण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी हर्षद सुभाष मोकल यास प्रमुख जिल्हा न्यायाधीश व विशेष सत्र न्यायाधीश ए. एस. राजदेकर यांनी वीस वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा…

आक्षी किनारी सापडली अमली पदार्थाची सहा पाकिटे

अमूलकुमार जैनअलिबाग: रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या आक्षी समुद्र किनारी अमली पदार्थाचे ६ पाकिटे सापडले असून त्याचे वजन ६.८३३ किलो इतके आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अलिबाग…

उरणमध्ये अतिक्रमणांचे इमले!; शहरात हजारो बेकायदा बांधकामे?

घनःश्याम कडूउरण : उरण पालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचे पेव मोठ्या प्रमाणात असून दुसरीकडे शहरातील मूळ गावठाणाभोवती या अनधिकृत बांधकामांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. शहरात अनधिकृत बेकायदा बहुमजली इमारतींची…

बेकायदेशीर गोहत्या आणि गोमांस विक्री प्रकरणी तिघांना अटक

महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांची आक्रमक भूमिका मिलिंद मानेमहाड: तालुक्यातील राजेवाडी गावामध्ये गोहत्या करून बेकायदेशीर गोमांस विक्री केली जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना कारवाई…

खांब नाक्यावर बसस्थानक नसल्याने प्रवाशांना एसटीचा फाटा!

प्रवाश्यांची गैरसोय, नवीन बसस्थानक उभारण्याची मागणी विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा महामार्गांवरील खांब नाक्यावर अनेक वर्षांपासून बसस्थानक होते. परंतु, मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणात हे बसस्थानक जमीनदोस्त करण्यात आले. परंतु याला १७ वर्षे…

रेल्वे ट्रॅकवरील तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटली!

गारळ गावातील २३ वर्षीय तरुणी असल्याचे पोलीस तपासात उघड सलीम शेखमाणगांव : गारळ गावचे हद्दीत रक्षाबंधनाच्या दिवशी रेल्वे रुळावर एका तरुणीचा मृतदेह मिळाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात एकच…

पुणे-दिघी राष्ट्रीय महामार्गावर घोणसे घाटात ट्रकला भीषण अपघात

दैवबलवत्तर म्हणून ट्रक ड्रायव्हर बचावला वैभव कळसम्हसळा : अपघात फेम घोणसे घाटात सिमेंट ट्रकला अपघात झाला असून ड्रायव्हर जखमी झाला आहे. अपघात इतका भीषण असूनही सुदैवाने ट्रक ड्रायव्हर आणि गाडी…

शिशिर धारकर यांच्या सेना प्रवेशामुळे पेण विधानसभा मतदारसंघात भगवा फडकणार!

मिलिंद मानेमुंबई : रायगड जिल्ह्यातील 191 पेण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकण्यास शिशिर धारकर यांचा पक्षप्रवेश कारणीभूत ठरणार असून शेकाप, काँग्रेस यांच्या मदतीने आमदार होण्याचा धारकर यांचा मार्ग सुकर झाला…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, ३१ ऑगस्ट २०२३ मेष राशीतुम्ही आज ऊर्जेने भारलेले आहात आणि तुम्हाला आज काहीतरी निराळे, अतिरिक्त असे काही करावेसे वाटेल व तुम्ही ते कराल. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक…

error: Content is protected !!